गोरेगाव: नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत चंद्रमोहन नवाल यांचे निवास स्थान गोंदिया येथे खासदार प्रफुल पटेल यांची भेट
गोंदिया नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आज श्री चंद्रमोहन नवाल यांचे निवास स्थान गोंदिया येथे खासदार श्री प्रफुल पटेल यांनी भेट दिली व विविध विषयावर चर्चा केली. गोंदिया शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणे कार्य करून जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरवेल याची खात्री देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन केले. यावेळी परिसरातील नागरिक पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.