दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भात काही अफवा पसरविण्यात येत आहेत, या चर्चामध्ये काहीही तथ्य नाही. पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी आपले अर्ज भरून सादर करावे- देवदत्त निकम
जुन्नर: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नाही शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुक लढवणार - देवदत्त निकम - Junnar News