रांजणगाव देशमुख, अंजनापुर व बहादरपूर येथील अंजनापुर पाझर तलाव क्र. ३ ते मंगलमुर्ती कार्यालयापर्यंत १.२ कि.मी. व निळवंडे कालवा टेल ते खोकडविहीर २.५ कि.मी. अशा एकूण ३.७किलोमीटरच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे डिझाईन व अंदाजपत्रक तयार करण्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश प्राप्त झाला असून त्यामुळे राहिलेले पाझर तलाव भरण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आज २ डिसेंबर रोजी आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.