आज दिनांक 12 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता सिल्लोड ग्रामीण पोलीस आणि माध्यमांना दिलेली माहिती अशी की सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे यांची पथक खातखेडा येथे पेट्रोलिंग करत असतात आरोपी राहुल बाजीराव गुंजाळ राहणार मांडगाव हा स्वतःच्या फायद्यासाठी चोरटी वाळू वाहतूक करताना आढळून आला सदरील आरोपीच्या ताब्यातून एक ब्रांच वाळू व ट्रॅक्टर सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे