छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या शाळेत दिव्यांग मित्र ही संकल्पना राबवली जाते आज जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने आणि महानगरपालिका वर्धापन दिनाच्या निमित्ताने दिव्यांग विद्यार्थी आणि दिव्यांग मित्र यांची चित्रकला स्पर्धा मनपा प्राथमिक शाळा उस्मानपुरा या ठिकाणी टर्फ वर आयोजित करण्यात आली.