सावंगी मिघे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वायगाव शिवारामध्ये गौण खनिज रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर सावंगी मेघे पोलिसांनी मोठी कारवाई करत बारा चक्की टिप्पर व ओली काळसर रिती असा एकूण मुद्देमाल 25 लाख 70 हजार रुपयाचा जप्त केला असून चालक-मालक वर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे आज 27 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे