पैठण छत्रपती संभाजी नगर रोडवरील चितेगाव जवळ सोमवारी संध्याकाळी तीन ते चार वाजेच्या सुमारास शेकडो वाहने रस्त्यावर अडकून पडली होती दोन ते अडीच तास वाहतुकीचा खोळबा होऊन वाहनाच्या एक ते दीड किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या चितेगाव बिडकीन परिसरात शेकडो औद्योगिक कंपन्या असून हजारो कामगार या रस्त्यावरून प्रवास करतात त्यामुळे या प्रवाशांना रस्त्याचे काम चालू असून दररोज वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे दरम्यान लवकरात लवकर रस्त्याचे काम करून वाहतूक सुरळीत