मेहकर मतदार संघातील कामांसाठी कुठेही निधीची कमतरता भासू देणार नाही -उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिला शब्द.. नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन मेहकर शहरातील व मतदार संघातील अनेक विकास कामाबाबत चर्चा केली. मतदारसंघातील कामांसाठी कुठेही निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही ,असा शब्द मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी महायुती सरकार सोबत आहे ,असा दिलासा दिला आहे.