पैठण तालुक्यातील चितेगाव जवळील नक्षत्रवाडी जवळ शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली यात एक प्राध्यापक गंभीर जखमी झाले त्यांना रुग्णालय दाखल करण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान शनिवारी दुपारी चार वाजता त्यांचा मृत्यू झाला दरम्यान हेमंत शिवलाल पवार वय 45 राहणार गिरनेर तांडा हल्ली मुक्काम इट खेडा छत्रपती संभाजीनगर असे मयत प्राध्यापकाचे नाव आहे पवार हे निलजगाव तालुका पैठण येथील लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राध्यापक होते नेहमीप्रमाणे