मनमाड शहरातील आयूडीपी येथे स्ट्रॉंग रूम परिसरात जामर बसवण्यात यावी अशी मागणी सर्व विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी केली होती ही मागणी पूर्ण झाल्याने उद्या १२ डिसेंबर पासून प्राणांतिक उपोषणास बसणार असल्याचे निवेदन तालुक्याचे उपमुख्य अधिकारी पुष्पक निकम यांना सर्व उमेदवारांनी दिले