पोलीस स्टेशन केवळ अंतर्गत दिनांक 24 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ ते पंचवीस नोव्हेंबर चे पहाटे तीन वाजेच्या दरम्यान मौजाजोगा माळेगाव येथून सहा बकऱ्या चोरी गेल्या आणि दिनांक 24 नोव्हेंबर चे रामपुरी इथून दोन बोकड चोरी गेल्या बाबत माहिती भरून अवघ्या 24 तासाच्या आत दिनांक 27 नोव्हेंबर रोजी आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्याकडून तीन लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला