दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम धापेवाडा येथील हनुमान चौक परिसरात भरधाव वेगात असलेल्या दुचाकीच्या धडकेत युवक जखमी झाल्याची घटना दि.सात जानेवारी रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली उमेश पटले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी वैभव मारबते या तरुणांनी आपल्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम एच 35 एडी 0716 ला सार्वजनिक रस्त्यावर भरधाव वेगात व निष्काळचीपणे चालवीत रमेश पटले यांना मागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले घटनेनंतर जखमीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले याप्रकरणी