ओझर परिसरात नायलॉन मांज्यामुळे आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिकहून पिंपळगाव बसवंतकडे दुचाकीने जात असताना एअर फोर्स कॉर्नर उड्डाणपुलावर भावसार यांच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकून गंभीर दुखापत झाली.
सिन्नर: ओझर परिसरात नायलॉन मांज्याचा घाव; दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी - Sinnar News