आज दिनांक 6 जानेवारी 2020 वार मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाची माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी जाफराबाद तालुक्यातील शिराळा येथे 5 दिवसापूर्वी दुःखद निधन झालेले श्रीनिवास दूनगहु यांच्या घरी सांत्वन पर भेट दिली आहे, याप्रसंगी त्यांनी त्यांच्या परिवाराची भेट घेत संत्वन केले आहे. याप्रसंगी स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.