Public App Logo
Profile Picture

Megha Mane

@meghamane024
862Followers
1Following
मिरज: आरग-मन्सूर फाटा येथे अज्ञात हिंसक प्राण्यांचा हल्ला; दोन शेळ्या ठार!
मिरज: कार्बन कॉपी का दिली नाही? जिल्हा बँक शिपाई भरतीवर पडळकरांचा गंभीर सवाल”
मिरज: मनपा शाळांच्या सुशोभीकरणाला गती; प्रभाग ६, ३६ आणि ३३ मधील कामांचे उद्घाटन
मिरज: सांगलीत ‘नववा राष्ट्रीय पोषण महा अभियान’चा शुभारंभ
‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’; सांगलीत पोषण महा अभियानाला सुरुवात
मिरज: जिल्हा बँक शिपाई पद भरती ची चौकशी करा  नागरिक जागृती मंचची मागणी .
मिरज: मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष,
पारदर्शक सर्वसमावेशक पद्धतीने राबवावी
- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली - उगले
मिरज: मुख्य अग्निशमन अधिकारी भागवत सोनोनेंसह सहा अग्निशमन जवानांना ‘SafeTech Award’ व ‘Best Fire Fighter Award’
मिरज: सांगलीच्या वाळव्यात धक्कादायक प्रकार! ॲकॅडमीच्या संस्थापकाकडून ३ अल्पवयीन मुलींवर अत्याचार!, आरोपीस ठोकल्या बेड्या
मिरज: जयभिम क्रांती सेनेच्या वतीने अवैध सावकारकी आणि मायक्रो फायनान्सच्या बेकायदेशीर वसुली विरोधात निदर्शने
मिरज: महापालिका क्षेत्रात एकल महिला सर्वेक्षण होणार.विधवा, घटस्फोटीत,परित्यक्ता, एकट्या राहणाऱ्या महिलांच्या योजनांसाठी उपक्रम
मिरज: जिल्हा बँक शिपाई परीक्षा; ४ हजार ४८९ पैकी ७०० हून अधिक उमेदवार गैरहजर
मिरज: पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ‘इको फ्रेंडली गणेशमूर्ती मेकिंग कार्यशाळे’तून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
मिरज: दहीहंडी डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा ओलांडली आयोजकांसह चौघांवर गुन्हा दाखल
मिरज: मिरजमध्ये बंद घरात परवानगीशिवाय बसवला स्मार्ट मीटर; महावितरण कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
मिरज: मिठाई दुकान फोडणारे कर्नाटकातील दोन चोरटे गजाआड ; सांगली पोलिसांची धडाकेबाज कारवाई
मिरज: स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई:७० वर्षीय आजीचे दागिने लुटणारे दोघे जेरबंद चोरीचे सोन्याचे दागिने व मोटारसायकल जप
मिरज: १००% LAD ब्लॉकेजवर अवघ्या ६ मिनिटे १९ सेकंदांत अँजिओप्लास्टी; मिरजमधील स्पंदन हृदयालयात ७२ वर्षीय डॉक्टरांचे प्राण वाचले
मिरज: नदीकाठ, घाट व विसर्जनस्थळाची व्यापक स्वच्छता; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका प्रशासनाची विशेष दक्षता
मिरज: कुपवाडमध्ये प्लास्टिकविरोधी मोहिमेला वेग; ९ आस्थापनांवर कारवाई
सिंगल यूज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर महापालिकेचा दणका.
मिरज: जुनी पेन्शनसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा
मिरज: सांगली-मिरज-कुपवाडकरांनो, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करा आणि जिंका महापालिकेची मानाची पारितोषिके!
मिरज: सांगलीतील एका लॉजमध्ये सुरु असणारा वेश्या व्यवसाय पोलिसांकडून उघडकीस, तिघा संशयितांवर गुन्हा दाखल.
मिरज: दुधगावात भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत एकाचा गाईसह मृत्यू
टेम्पोची मोटारीला जोरदार धडक.
मिरज: जन्म-मृत्यू दाखले मिळत नसल्याने मनसे आक्रमक; तानाजी सावंतांचा ‘मनसे स्टाईल’ आंदोलनाचा इशारा
मिरज: सांगली महापालिकेतील पॅच वर्क कामावरून विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आक्रमक.