Public App Logo
Profile Picture

aimmedia.in

@aimmedia
49128Followers
101Following
जावळी: जावळी तालुक्याच्या हद्दीतील  सातारा पुणे मार्गावर आणेवाडी टोल नाक्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे टोलमुक्तीसाठी आंदोलन
महाबळेश्वर: महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावरील धोकादायक वळणे व रस्त्याचे रुंदीकरण करावे : जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपुरे
जावळी: वडाचे म्हसवे ते शेते रस्त्याची गेल्या पंचवीस वर्षापासून दुरावस्था झाल्याने शेतकऱ्यांकडून रस्ता दुरुस्तीची मागणी
जावळी: आखाडे गावात सयाजीराव शिंदे आखाडकर यांची भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती, खासदार उदयनराजेंच्या हस्ते नियुक्तीपत्र
जावळी: आनेवाडी टोल नाक्यावर आदित्य ठाकरे यांचे आगमन; ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके वाजवून केला जल्लोष
जावळी: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मेढ्यातून काढण्यात आली ट्रॅक्टर रॅली, हजारोंच्या संख्येने मराठा बांधव रॅलीमध्ये सहभागी
जावळी: कुडाळ येथे राम कृष्ण हरी वारकरी संघ महाराष्ट्र राज्याचा जिल्हास्तरीय महामेळावा संपन्न
जावळी: गोखले इन्स्टिट्यूटने दिलेला पाण्याचा अहवाल अत्यंत धक्कादायक, पाचगणीला पुरवठा होणारे पाणी दूषित : जिल्हाधिकारी डूडी
महाबळेश्वर: भिलार येथे अनाधिकृत बांधकामांवर जिल्हा प्रशासनाचा हातोडा; अनधिकृत बांधकामे जेसीबीने पाडली
जावळी: पशुवैद्यकीय बोगस डॉक्टरांचा सुळसुळाटाचा बंदोबस्त व्हावा त्यांच्यावर कारवाई व्हावी अध्यक्ष शेतकरी संघटना  केशव जाधव
जावळी: शेंबडी गावच्या संघाने जिंकला जावली क्रिकेट असोसिएशनचे चषक, २१ हजारांचे पारितोषिक जिंकून मिळवली मानाची ट्रॉफी
महाबळेश्वर: बामनोली परिसरामध्ये व्यवसायाच्या माध्यमातून एमटीडीसी मार्फत अत्याधुनिक बोटिंग क्लब उभारणी करणार आ शिवेंद्रराजे भोसले
महाबळेश्वर: श्री क्षेत्र जोगमट येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात संपन्न महाराष्ट्रातील हजारो भाविक तीर्थक्षेत्र जोगमेत येते दर्शनासाठी
जावळी: बामनोली येथे श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त  विविध क्रीडा स्पर्धा व शैक्षणिक उपक्रमात यशस्वी 150 विद्यार्थ्यांना गौरवले
जावळी: गौरीशंकर लिंब फाट्या जवळ डिव्हायडर तोडून कार दुसऱ्या कारवर पलटी, १ जण जखमी
जावळी: आखाडे गावातील शेतकऱ्यांच्या स्ट्रॉबेरीच्या नुकसानीचे कृषी विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी : शेतकरी रणजीत शिंदे
महाबळेश्वर: तालुक्यातील नुकसान झालेल्या स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई मिळावी : जिल्हा बँक संचालक राजपुरे
जावळी: स्ट्रॉबेरी पिकावर करपा रोग पडल्याने दोन एकरातील लाखो रुपयांची स्ट्रॉबेरी पीक हुमगावमध्ये शेतकऱ्याने टाकले उपटून
महाबळेश्वर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, प्रतापगडावर शासनाच्या वतीने शिवप्रताप दिन साजरा
जावळी: मेढा येथे जावळी सकल धनगर समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा, एसटी आरक्षण मागणीसाठी शहरातून भव्य रॅली
जावळी: मेढा येथे उद्या जावळी तालुक्यातील सकल धनगर समाजाचा आरक्षणासाठी मेडा तहसील कार्यालयावर महामोर्चा
जावळी: अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग गळीत हंगाम सुरू झाल्यापासून १ लाख टन ऊस गाळप करण्यात यशस्वी - चेअरमन सौरभ शिंदे
महाबळेश्वर: महाबळेश्वरच्या जंगलात रानगव्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू
जावळी: तेटली तापोळा गावचे नामदेवराव भोसले यांना जीवनगौरव पुरस्काराने पुणे येथे केले सन्मानित
जावळी: आगामी काळात पर्यटन स्थळावर कायद्याचे पालन करून सण साजरे करावेत अन्यथा कडक कारवाई करू : पोलीस अधीक्षक समीर शेख