Public App Logo
Profile Picture

Firoj Shah

@firozshah143
149656Followers
24Following
मेहकर: गोहगाव हाडे ते सोनाटी पर्यंत पैनगंगा नदीवर पुल बनला पाहिजे;,विकास हाडे  सरपंच गोहगाव हाडे
मेहकर: शहरातील झंवर हॉस्पिटलच्या गल्लीतून वृद्ध महिलेकडील २१ हजारांच्या दागिन्यांची चोरी, मेहकर पोलिसांत गुन्हा दाखल
मेहकर: तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी तथागत ग्रुपचे आमरण उपोषण सुरु
मेहकर: अवैध वरली मटका जुगार खेळवणाऱ्यावर सुलतानपुर येथे मेहकर पोलिसांची कारवाई;पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल
मेहकर: सप्तश्रृंगी महिला अर्बनच्यावतीने वृंदावन लॉन येथे पत्रकारांचा करण्यात आला सन्मान
मेहकर: तहसील कार्यालयासमोर तथागत ग्रुप विविध मागण्यांसाठी सोमवारपासून करणार उपोषण : तथागत ग्रुपचे अध्यक्ष संदीप गवई
मेहकर: पत्रकार दिनानिमित्त मेहकर पोलीस स्टेशनमध्ये शहर पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांचा पोलीस निरीक्षक शिंगटे यांनी केला सत्कार
मेहकर: वाशिम येथील माजी सैनिकाची मोटरसायकल बायपासवरील वेदिका लॉन समोरून चोरी, पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल
मेहकर: महेश विद्या मंदिर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार, महेशरत्न पुरस्कारांचे वितरण
मेहकर: शहरातील सखी ब्यूटी पार्लरजवळून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता; मेहकर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
मेहकर: परतापुर येथून २१ वर्षीय तरुण झाला बेपत्ता; मेहकर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
मेहकर: पातूर तालुक्यातील सावरगाव येथील १८ वर्षीय युवक देऊळगाव साकर्शा येथून बेपत्ता, जानेफळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मेहकर: सावित्री-जिजाऊ दशरात्रोउत्सव निमित्त शहरातील संत सेना महाराज मंदिर सभागृहात कर्तुत्वान महिलांचा सन्मान
मेहकर: डोणगांव येथील जमील खान पठाण यांचे उपोषण अखेर मागे;मालोकार अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग मेहकर
मेहकर: बेलगाव येथील बोगस डॉक्टरवर आरोग्य पथक व पोलिसांची कारवाई; डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मेहकर: केंद्र सरकारच्या 'हिट अँड रन' कायद्याविरोधात जिजाऊ चौक येथे ड्रायव्हर एकता युनियनचे रास्ता रोको आंदोलन
मेहकर: चिखली रोडवरील हॉटेल कृष्णामध्ये आढळला विषारी नाग साप, सर्पमित्राने केला सुरक्षित रेस्क्यू
मेहकर: जमील खान पठाण यांच उपोषण जनतेच्या प्रश्नासाठी आहे;आशीष रहाटे उपजिल्हाप्रमुख शिवसेना (उबाठा)
मेहकर: ब्रम्हपुरी येथील वृद्ध महिलेस शिवीगाळ करत केली मारहाण, मेहकर पोलीस स्टेशनमध्ये चौघांवर गुन्हा दाखल
मेहकर: बोरी येथील २२ वर्षीय महिला सोनाटी येथून बेपत्ता, मेहकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
मेहकर: केंद्र सरकारच्या अपघात कायद्याच्या विरोधात शहरातील लोणार वेस येथे क्रांतिकारी ड्रायव्हर संघटनेच्या वतीने निदर्शने
मेहकर: डोणगाव येथे दारुच्या नशेत आरडाओरडा करत रस्त्याने जाणाऱ्या लोकांना शिवीगाळ करणाऱ्या एकावर डोणगाव पोलिसांत गुन्हा दाखल
मेहकर: अंजनी बुद्रुक येथे हॉटेलसमोर अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यावर डोणगाव पोलिसांत गुन्हा दाखल, ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त
मेहकर: राष्ट्रीय पेयजल योजनेची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी डोणगाव ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरु : पत्रकार जमील पठाण
मेहकर: माळीपेठ परिसरातील घरासमोर उभ्या असलेल्या ऑटोला अज्ञात व्यक्तीने लावली आग; मेहकर पोलिसांत गुन्हा दाखल
Firoj Shah (@firozshah143) | Public App