Public App Logo
Profile Picture

Dnyaneshwar Jadhav

@jadhavdnyana
16464Followers
2Following
नाशिक: वात्सल्य वृद्धाश्रम येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न ; चित्रपटातील गाण्यांवर आश्रमातील आजी आजोबा थिरकले
नाशिक: महानगरपालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मिळणार 14 हजार रुपयांचा बोनस.
नाशिक: हेअर कटिंगसाठी आता मोजावे लागणार १०० रुपये तर दाढी ६० रुपयांत; कोरोनामुळे शहरातील सलून व्यावसायिकांनी केली दरवाढ.
नाशिक: प्रथम सत्र परीक्षा कशा घ्याव्यात ? शिक्षकांपुढे निर्माण झाला पेच; शिक्षण विभागाचीच लागणार कसोटी
नाशिक: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देणार युवा गौरव पुरस्कार
नाशिक: जुन्या नाशिकच्या बाजारपेठेत ईद ए मिलादचा उत्साह, सजावट साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
नाशिक: सायकलसाठी चक्क 3 महिने वेटींग ; सायकल सिटी नाशिकमध्ये सायकलची होत आहे विक्रमी विक्री
नाशिक: स्वच्छ भारत अभियानात नाशिक शहर प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रशासन सज्ज, नाशिककरांनी शहराबद्दल आत्मीयता बाळगावी - आयुक्त
नाशिक: रिअल इस्टेट क्षेत्र पुन्हा पूर्वपदावर; चार दिवसांमध्ये ८७४ कोटींचे मालमत्ता व्यवहार
नाशिक: जिल्ह्यात १३ शाळा होणार मॉडेल स्कूल; शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
नाशिक: खा. शरद पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना पोलिसांनी पाठवल्या नोटिसा
नाशिक: कांदा प्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये कारण त्यांना अधिकार नाही, शरद पवार यांची येथे माहिती
नाशिक: कांदा लिलाव प्रकरणी प्रहार संघटना आक्रमक, कोणतीही पूर्व सूचना न देता तीव्र आंदोलन स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा
नाशिक: राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली दिवंगत विनायकदादा पाटील यांच्या कुटुंबीयांची येथे भेट
नाशिक: राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार नाशिकमध्ये दाखल; दिवंगत विनायकदादा पाटील यांच्या कुटुंबियांची घेणार भेट
नाशिक: राजीनामा दिल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शिवाजी चुंबळे यांच्याविरुद्धची कारवाई टळली
नाशिक: सप्तशृंगी गडावरील कोजागिरीची कावड यात्रा रद्द; तृतीयपंथीय छबिना मिरवणुकीसाठी आग्रही
नाशिक: शहर मनसे आणि जिल्हा मंडप असोसिशनने मांडल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समोर आपल्या व्यथा
नाशिक: आता मनपा उचलणार बांधकाम साईट वरील ढिगारे; परस्पर विल्हेवाट लावल्यास होणार संबंधितांवर कारवाई.
नाशिक: साडेसहा लाखांचे अंमली पदार्थ पकडून दिल्यामुळे पोलीस पाटलांचा जिल्हाधिकारी यांच्याकडून सत्कार
नाशिक: कामगाराच्या मुलाने उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याबरोबरच दिवाळी सणासाठी लागणाऱ्या मातीच्या पणात्यांना शोधला पर्याय.
नाशिक: नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव साधणार फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून जनतेशी संवाद.
नाशिक: विहीतगाव येथे भर वस्तीत बिबट्याचा वावर; घराबाहेर पाळताना बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
नाशिक: खूनासह इतर गंभीर गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगाराला नाशिक पोलिसांनी सापळा रचून केली अटक
नाशिक: जिल्ह्यातील कांदा लिलाव बंदीला नाशिक बाजार समिती अपवाद