Public App Logo
Profile Picture

Sanika Wasake

@sanikawasake
141510Followers
1Following
अमरावती: शहरातील पठान चौक येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात खासदार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया
अमरावती: विशेष पथकाची सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील प्रभात टॉकीज येथे अवैध दारू रेड कारवाई
अमरावती: पोलीस आयुक्त यांच्या विशेष पथकाची खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील हनुमाननगर येथे अवैध दारू रेड कारवाई
अमरावती: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने जोग स्टेडियम येथे पोलीस अधीक्षक बारगळ यांच्या हस्ते वृक्षारोपणचे
अमरावती: नवसारी परिसरात महिलेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपीविरोधात गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती: आझाद नगर येथे एकाचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी विरोधात गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती: खासदार रामदास तडस यांची महाराष्ट्र प्रदेश कुस्ती परिषदेच्या अध्यक्षपदी निवड, आमदार राणा यांनी दिल्ली येथे केले अभिनंदन
अमरावती: प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी पवनीत कौर
अमरावती: चीचफैल परिसरातून तडीपार आरोपीला राजापेठ पोलिसांनी घेतले ताब्यात
अमरावती: बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील दशमेश धाब्याजवळून बडनेरा पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला घेतले ताब्यात
अमरावती: वलगाव रोडवरील अपघातातातील आरोपीला १ वर्ष सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय
अमरावती: जिल्हा महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार सुलभा खोडके यांची बिनविरोध निवड
अमरावती: पोलीस आयुक्त यांच्या विशेष पथकाची नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील भिवंडी येथे जुगार रेड कारवाई
अमरावती: 23 लाख 79 हजार किमतीचे 195 मोबाईल पोलीस आयुक्त यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालय येथे त्यांच्या मूळ मालकांना परत
अमरावती: पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाची वलगाव पोलीस ठाणे हद्दीतील शिराळा येथे जुगारावर कारवाई
अमरावती: दुचाकी चोरी करणारे आरोपी खोलापूर येथे गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 8 मोटार सायकल केल्या जप्त
अमरावती: पोलीस आयुक्त यांच्या हस्ते आयुक्तालय येथे ऑनलाईन फसवणुकीतील 1 लाख 78 हजार 81  रुपये तक्रारदाराला परत
अमरावती: रेहमत नगर येथे 1126 युनिट विजेची चोरी; आरोपीविरुद्ध बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती: ऑनलाइन फसवणुकीतील 1 लाख 63 हजार 971 रुपये फिर्यादींना पोलीस आयुक्तालय येथे पोलीस आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आले परत
अमरावती: ग्राम टेंभा येथे अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध वलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती: इंजिनिअरिंग कॉलेज कठोरा नाका येथे अपघात केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती: पोलीस आयुक्त यांच्या विशेष पथकाची राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील सातूर्णा येथे अवैध दारू रेड कारवाई
अमरावती: नांदगाव पेठ बस स्टँडसमोर २ कंटेनरमध्ये अमोरसमोर धडक; एकाचा घटनास्थळी मृत्यू तर; ३ जखमी
अमरावती: आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्त पोलीस आयुक्तालय येथे पोलीस आयुक्त यांनी घेतली शांतता समितीची बैठक
अमरावती: तिवसा येथील गावातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून पाहणी