Public App Logo
Profile Picture

mahesh bassapure

@reportermb
15032Followers
1Following
गडहिंग्लज: महागाव येथे यशवंतराव चव्हाण जन्म दिनानिमित्त एस. जी. एम शब्दगौरव वकृत्व स्पर्धेचे आयोजन
गडहिंग्लज: तालुक्यातील काही गावांनी यात्रेसाठी तहसीलदारांकडे मागितली परवानगी; अटी-शर्तींवर धार्मिक विधी करण्यास परवानगी
गडहिंग्लज: महाकृषि ऊर्जा अभियानाअंतर्गत ऐनापूर शेतकरी मेळाव्याचे आयोजन
गडहिंग्लज: शहरात भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण सुरु; कुत्र्यांनाही रेबीज लसीकरण
गडहिंग्लज: गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ जलद्याळ येथील करुणा कांबळे हिची आसाम रायफलमध्ये निवड
गडहिंग्लज: नेसरीतील वादग्रस्त जागेवरील बांधकामाबाबत ग्रामपंचायतीचा ठोस निर्णय नाहीच; अधिकार्‍यांशी चर्चा करुन निर्णय घेणार : साखरे
गडहिंग्लज: कडगाव येथील अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश; ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नियुक पत्र
गडहिंग्लज: भूमिगत विज जोडणीचे काम पूर्ण होऊनही गडिंग्लज मुख्य रस्त्यावरील तारांचे जंजाळ जैसे थे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी
गडहिंग्लज: सुट्टी नसल्याच्या कारणावरून अपंग व्यक्तीला बसमधून रस्त्यात उतरवले; चालकावर कारवाई करण्याची आगार प्रमुखांकडे मागणी
गडहिंग्लज: आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ३ महिन्यांचे मानधन थकीत; प्रशासनाचे दुर्लक्ष
गडहिंग्लज: संकेश्वरला भडगाव मार्गे पूर्ववत बससेवा सुरू करण्याची पूर्व भागातील विद्यार्थ्यांची आगार प्रमुखांकडे मागणी
गडहिंग्लज: तालुक्यात शाळाबाह्य मुलांच्या सर्वेला प्रारंभ; सर्वेक्षणासाठी आलेल्या शिक्षकांना सविस्तर माहिती देण्याचे आवाहन
गडहिंग्लज: विवाहिता आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा; सर्वपक्षीयांची तालुका पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी
गडहिंग्लज: देसाई हॉस्पिटलमध्ये आजपासून कोविड लसीकरणाला सुरुवात
गडहिंग्लज: गडहिंग्लजला ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांची अनामत रक्कम अधिकाऱ्यांकडेच; अर्ज करून रक्कम घेण्याचे तहसीलदारांचे आवाहन
गडहिंग्लज: श्री वीरशैव बँकेने सभासदांचा विश्वास आणि ग्राहकहित जपले: वीरलिंगेश्वर महास्वामी;
गडहिंग्लज: एनापुर गावचा पाणी प्रश्न निकाली; 2036 पर्यंतचा आराखडा तयार तर नदीघाट देखील करणार सरपंच : उषा मांगले
गडहिंग्लज: मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांना हटवणार; बसस्थानकाच्या मागील मोकळ्या जागेत स्थलांतर
गडहिंग्लज: श्रमिक संघटनेच्या वतीने 9 रोजी कोल्हापूर भाजप कार्यालयावर मोर्चा
गडहिंग्लज: स्वाभिमानी पत्रकार संघ नेसरी विभागाची नवीन कार्यकारणी जाहीर; अध्यक्षपदी विनायक पाटील, उपाध्यक्षपदी एमके देसाई यांची निवड
गडहिंग्लज: पालिकेच्या वाढीव हद्दीच्या विकास आराखड्याचा ठराव तत्काळ सादर करण्याच्या  नगररचना विभागाच्या सूचना
गडहिंग्लज: शिवराज विद्या संकुलाचे सचिव प्राध्यापक अनिल कुऱ्हाडे यांना डिलीट मानद पदवी
गडहिंग्लज: अभियांत्रिकी व फार्मसीच्या परीक्षा सुरू गडहिंग्लजमधील परीक्षा केंद्रे झाली सज्ज
गडहिंग्लज: चिठ्ठीशिवाय औषधे नको; पालिकेकडून शहरातील सर्व मेडिकल व डॉक्टरांना सूचना
गडहिंग्लज: रावसाहेब कित्तूर घरांवरील चरित्रग्रंथाचे नीडसोशी मठाचे परमपूज्य शिवलिंगेश्वर महास्वामी यांच्या हस्ते प्रकाशन