Public App Logo
Profile Picture

Shreeglobalnet

@smaranshinde09
16140Followers
1Following
मुंबई: समाजसेविका राणी पोद्दार यांच्या निधनाबद्दल राज्यपालांनी व्यक्त केले  दुःख
मुंबई उपनगर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत होणार चौथा सेरो सर्वे; सर्वेक्षणात 6 वॉर्डचा समावेश
मुंबई उपनगर: पवई येथील महापालिकेच्या प्रशिक्षण केंद्रात भूस्खलन; पाच वाहनांचे नुकसान
मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाढदिवस साजरा करणार नाहीत; पत्राद्वारे मनसैनिकांना घरी न येण्याचे आवाहन
मुंबई: लसीकरणाचा डाटा सार्वजनिक न करण्याच्या केंद्राच्या आदेशावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी साधला निशाणा
मुंबई: योगी विरुद्ध मोदी हे चित्र कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठी भाजपने ही ठरवून केलेली रणनीती; नवाब मलिक यांची टीका
मुंबई उपनगर: मुंबईत पहाटेपासून पावसाची संततधार सुरू; मुंबई आणि कोकण परिसरात ऑरेंज अलर्ट जारी
मुंबई उपनगर: मालाड पाठोपाठ दहिसरमध्येही मोठी दुर्घटना; केतकी पाड्यात 3 घरे कोसळली, एकाचा मृत्यू
मुंबई उपनगर: पावसाच्या संततधारेमुळेमुळे भांडुप पश्चिम विलेज रोड येथील गटारात पडून 2 महिला जखमी
मुंबई उपनगर: मालाड दुर्घटनेबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांचा पत्रकार परिषदेत भाजपवर टीका
मुंबई: सीएसएमटी येथील प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन शरद पवार यांच्या उपस्थितीत साजरा
मुंबई उपनगर: मालाड दुर्घटनेतील दोषींवर कारवाई करा; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी
मुंबई: हँकॉक पूल पुनर्बांधणीसाठी दुसरा गर्डर स्थापन करण्याचे काम पूर्ण
मुंबई उपनगर: वांद्रे बेहराम पाडा परिसरातील चार मजली इमारतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू सात जण जखमी
मुंबई: मुंबई मनपा आणि सरकारच्या  मार्गदर्शक सूचनांनुसार आजपासून सुरू झाले हॉटेल
मुंबई: कोरोना नियम आणि अटिचे पालन करून आजपासून सुरू झाले सलून आणि स्पा
मुंबई: लॉग डाऊन शिथिल केल्यानंतर पन्नास टक्के उपस्थिती च्या अटींवर  मुंबईत सुरू झाल्या व्यायामशाळा
मुंबई: जिथे भाजप तिथे मृतांचे आकडे लपवण्याचा खेळ सुरू आहे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची टीका
मुंबई: मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये माजी खासदार आणि ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या हस्ते शिवराज्य ब्रिगेड संघटनेची स्थापना
मुंबई उपनगर: पवई तलाव परिसरात नियोजित सायकल आणि जॉगिंग ट्रॅकच्या कामाची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी
मुंबई: परळच्या केईएम इस्पितळाचे अस्थिव्यंग विभाग प्रमुख डॉक्टर एस के श्रीवास्तव निवृत्त
मुंबई: माटुंगा फाय गार्डन येथे जखमी पक्षाला युवकांनी उपचारासाठी नेले पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे
मुंबई उपनगर: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून चेंबूर येथे मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी
मुंबई: सरकार आणि मनपाने सलून आणि स्पाला  नियम पाळून दुकाने उघडण्याची परवानगी दिल्याने  दुकानदारानी साहित्य सेनिटरायज्ड केले
मुंबई उपनगर: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जोगेश्वरी येथे आमदार रवींद्र वायकर यांच्या 'मी रक्तदाता' संकल्पनेतून 135 लोकांनी केले रक्तदान