Public App Logo
Profile Picture

b88949

@b88949
205Followers
0Following
येवला: काळामाथा येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह येवला तालुका पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद
नाशिक: हॉटेल कृष्णा समोर चाकूचा धाक दाखवून मोबाईल शिकवणाऱ्या दोन लोकांविरुद्ध गुन्हा दाखल
नांदगाव: पत्रकाराला दिलेल्या दमबाजीचे विरोधात नांदगाव तालुका मराठी पत्रकार संस्थेच्या वतीने पोलिसांना निवेदन
मालेगाव: डोंगराळे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीवर आरोप सिद्ध
नाशिक: भोंदू अशोक खरात ला फसवणूक प्रकरणी तीन दिवसाची पोलीस कोठडी
चांदवड: चांदवड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासाठी शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन
नाशिक: भावाचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ नाशिक सिविल हॉस्पिटल समोर बहिणीचे अमरण उपोषण
येवला: वहिवाटीचा रस्ता मिळावा यासाठी येवला पंचायत समिती कार्यालयासमोर पती-पत्नीचा अमरण उपोषण
नाशिक: रमजान पुरा येथे राहणाऱ्या व्यक्तीचे व्हाट्सअप अकाउंट हॅक करणाऱ्या आरोपीला साउथ गोवा येथून अटक
मालेगाव: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे घर अज्ञातांनी तोडले
येवला: महाल खेडा येथे सर्पदंशामुळे एका व्यक्तीचा मृत्यू येवला तालुका पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद
मालेगाव: मालेगाव तालुक्यातील नांदगाव येथे वेळ भत्ता खाल्ल्याने 70 ते 80 लोकांना विषबाधा
नाशिक: नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय समोर काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन
नाशिक: रामकुंड परिसरात एका तरुणावर दोघांनी केला चाकू हल्ला
चांदवड: चांदवड तहसील कार्यावर संतप्त शेतकऱ्यांचा मोर्चा जोरदार आंदोलन
नाशिक: 29 डीजे चालकांविरोधात नाशिकच्या विविध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
नाशिक: दत्त मंदिर स्टॉप जवळ कार चालकाने पोलिस ला नेले फरपटत
येवला: येवला तालुक्यातील राजापूर भागात नामदार भुजबळ यांचा दुष्काळ पाहनी दौरा
नांदगाव: नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त यादीमध्ये आल्यामुळे शासनाचे मानले आमदार सुहास कांदे  नी मानलेआभार
मालेगाव: मालेगाव शिर्डी रोडवर सततच्या वाहतूक कोंडी
वाहन चालकांसह नागरिक त्रस्त
येवला: साकोरा येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
मालेगाव: वागदर्डी येथे इलेक्ट्रिक तारेचा शॉक लागून एकाचा मृत्यू
चांदवड: इंदूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर कानडगाव शिवारात दोन ट्रकचा समोरासमोर अपघात
तीन ठार दोन जखमी
नाशिक: नाशिक शहर गुंडा विरोधी पथकाकडून तीन जण अटकेत दोन गावठी कट्टे तीन काढतोस हस्तगत
नाशिक: वालदेवी नदीपात्रातून 5000 गणेश मूर्तीच संकलन