Public App Logo
Profile Picture

Ashwini Karadge

@ashwinikaradge
918Followers
1Following
आजरा: रायवाडा येथे हत्तीचा गावातून फेरफटका मारत भात पिकाची नुकसान केले
आजरा: बायपास झाली म्हणून काय झाले विकास कामांसाठी धावतच राहणार अण्णाभाऊ संस्था प्रमुख अशोक अण्णा चाराठी यांच्या प्रतिपादन
आजरा: पुसेसावळे दंगलीस जबाबदार असणाऱ्यांना कारवाई करण्याची सहाय्यक पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी
आजरा: गंगामाई वाचन केंद्रात मातोश्रींचा आदेश आल्यास घरात घुसून मारू उद्धव ठाकरे गटाचे राज्य विस्तारक शरद कोळी यांचे वक्तव्य
आजरा: आजरा तालुक्यातील देऊळवाडी येथे हत्तीने कारचे फुटबॉल सारखे खेळवत नुकसान केले
आजरा: विवेकानंद ला 2 कोटींहून अधिक नफा चेअरमन जनार्दन टोपले यांची संस्थेच्या सुवर्णमहोत्सव वर्ष समाप्ती वार्षिक सभेत माहिती
आजरा: आजरा बीडीओ दाजी दाईगडे यांची किटवडे शाळेला भेट दुर्गम भागात भेट दिल्याने गामस्थ व विद्यार्थ्यांना आनंद
आजरा: पेरणोली येथील गव्याच्या कळपाने धुमाकूळ घालीत भात रोप पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
आजरा: तहसील कार्यालयात बँक राष्ट्रीयकृत बँक प्रतिनिधींची व ग्राहक पंचायत प्रतिनिधी यांची बैठक संपन्न
आजरा: आजरा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा धडक मोर्चा
आजरा: कानोलीच्या बेपत्ता शेतकऱ्याचा विहिरीत सापडला मृतदेह
आजरा: तालुक्यातील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बंडाविषयी दसरा चौकातील पत्रकार परिषदेत खदखद केली व्यक्त
आजरा: शेतकऱ्यांना नाहक त्रास दिल्यास जिथे वन विभागाचे अधिकारी असतील तिथेच ठोकू - वनविभाग कार्यालयात श्रमिक मुक्ती दलाचा इशारा
आजरा: धामणे येथे बसण्यासाठी ठेवलेल्या बाकड्यांची अज्ञाताकडून नासधूस पोलिसात गुन्हा दाखल
आजरा: रवळनाथ फायनान्स चे कार्य निश्चितच कौतुकास्पद आजरा नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांचे गौरव उद्गार
आजरा: आयाराम कडून आजऱ्यातील भाजप हायजॅक जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कुंभारांचा पत्रकार परिषदेमध्ये आरोप
आजरा: पदाधिकाऱ्यांच्या निवडीत निष्ठावंतांना डावलल्याने भाजप कार्यालयाचा फलक उतरवला, आजऱ्यातील कार्यालय बंद
आजरा: उत्तूर येथेदेवस्थान जमीनदारकांच्या शेतकऱ्यांची बैठक संपन्न
आजरा: युवकांनी नोकरी ऐवजी उद्योग व्यवसायाकडे वळावे मनोज देसाई यांचे आजरा महाविद्यालयात मार्गदर्शन
आजरा: आजरा पोलिसांचे सणाच्या आगामी पार्श्वभूमीवर शहरातून संचलन
आजरा: स्पर्धा परीक्षांची फी कमी करावी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आजरा तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी
आजरा: धामणे येथे एसटी बस सुरू करण्याची मागणी धामणे मनसे शाखेतर्फे आगाराला निवेदन देण्यात आले
आजरा: जालना जिल्ह्यातील लाठीचार्ज व गोळीबार प्रकरणी आजऱ्यात तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण
आजरा: साळगाव प्राथमिक शाळेत दुसरी शिक्षण परिषद उत्साहात
आजरा: तहसीलदार कार्यालय आजरा येथील स्वच्छतागृह स्वच्छ करण्याची तालुका काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने मागणी