Public App Logo
Profile Picture

IEC HEALTH WARDHA

@iechealthwardha
853Followers
0Following
दि.17/3 /26 ला उपकेंद्र मांडवा माध्यमिक शाळा  येथील   14 वर्ष पूर्ण ते  15 वर्षा मुलीना HPV लसीकरण
दि.17/03/2026 ला प्रा.आ.केंद्र साहूर जिल्हा वर्धा  येथे   HPV लसीकरण सत्र घेण्यात आले.
सार्वजनिक आरोग्य विभाग जि.प.वर्धा HPV लसीकरण मोहीम संबधित IEC साहित्य(जनहितार्थ प्रसारित )
HPV लसीकरण मोहीम संबधित IEC साहित्य
जिल्हा स्तरीय अधिकारी आणि जिल्हा स्तरीय प्रवेक्षक यांनी HPV लसीकरण संबधित जाजागृतीचे महत्व समजून सांगण्यात आले.
Visit to Indiragandhi Highschool Allipur. I Guide about HPV Vaccination campaign.
मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.वर्धा यांचे जिल्हा वर्धा वासियांना hpvलस घेण्यास आवाहन पर संदेश
आज दिनांक १६/०३/२६ रोजी प्रा.आ. केंद्र अंतोरा अंतर्गत  तीन लाभार्थ्यांचे HPV लसीकरण ग्रा. रु. आष्टी येथे पार पडले.
लसीकरण झाल्या नंतर कु. प्रेरणा चोपडे(देववाडी) हिने आपले मनोगत व्यक्त केले.
HPV लसीकरण मोहीम जनजागृती व्हिडिओ बाईट्स डॉ.अरविंद वंजारी (अध्यक्ष निमा वर्धा शाखा)
HPV लसीकरण मोहीम जनजागृती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कासारे यांचे व्हिडीओ
डॉ. मंगेश रेवतकर (जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, वर्धा) यांनी HPV  लसीकरण मोहिमेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
आज दि 24/02/2026 रोजी प्रा. आ. केंद्र जळगांव येथे TL कॅम्प चे आयोजित करण्यात आले होते.
मा तालुका आरोग्य अधिकारी डॉ नाईक सर यांची प्रा आ केंद्र अल्लीपूर येथे भेट
मा तालुका आरोग्य अधिकारी डॉ नाईक सर यांची प्रा आ केंद्र अल्लीपूर येथे भेट
दि. 23/02/26 प्रा.आ.केंद्र सारवाडी येथे टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत निक्षय मित्र ने ६ टी.बी रुग्ण दत्तक घेतले.
हत्तीरोग सर्वेक्षण जिल्हा वर्धा
सिकलसेल अभियान कार्यशाळा
Conducted quality sensitisation workshop in Wardha  with hon. Dr .Vikram Dutta and dr.Garde sir from NQOCN Delhi...
दि. 04/02/2026 ला प्रा.आ.केंद्र तारासावंगा पेठ "अरुनोदय  अभियान अंतर्गत सिकल सेल कॅम्प , कुष्ठरोग , NCD घेण्यात आला ,
सार्वजनिक आरोग्य विभाग वर्धा सिकलसेल मोहीम २०२६-२७
सार्वजनिक आरोग्य विभाग वर्धा सिकलसेल मोहीम २०२६-२७
सार्वजनिक आरोग्य विभाग वर्धा सिकलसेल मोहीम २०२६-२७
सार्वजनिक आरोग्य विभाग वर्धा ..सिकलसेल मोहीम २०२६-२७
दिनांक २/२/२६ ला प्रा.आ.केंद्र  नालवाडी येथे आरोग्य शिबिर  आयोजित करण्यात आले होते
Iec Health Wardha (@iechealthwardha) | Public App