Public App Logo
Profile Picture

Nashik Superfast

@newsbroadcaster
145308Followers
1Following
नाशिक: मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मध्ये प्रवेश
नाशिक: लॉन्ग टर्म कृषी धोरण आणणे गरजेचे, नाशिकमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे वक्तव्य
नाशिक: बाळासाहेबांचे विचार आमच्या रक्तारक्तात भिनलेले आहेत, नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांचे प्रतिपादन
नाशिक: येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेला किती जागा द्यायच्या ते महाविकास आघाडी ठरवेल : माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे
नाशिक: नाशकातून गेल्या ४ दिवसांपासून बंद असलेली संभाजीनगर बससेवा पुन्हा सुरू, एसटी प्रशासनाची माहिती
नाशिक: जिल्ह्यात पाऊस नसल्याने खरीप हंगामात 70 ते 80 टक्के तूट होण्याची भीती : जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे
नाशिक: नाशिक मनपा कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाची रक्कम न मिळाल्यास संप करू, ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची माहिती
नाशिक: येणाऱ्या काळात विजय वडेट्टीवारपण पक्ष बदलू शकतात; नाशकात बच्चू कडू यांचे सुचक विधान
नाशिक: सध्या सगळे मिळून सत्तेत असल्याने राज्यात विरोधक कोण आहे तेच कळत नाही; नाशकात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे वक्तव्य
नाशिक: जालन्यात झालेला प्रकार अतिशय दुःखद असून सर्वांनी शांतता राखावी, मंत्री छगन भुजबळ यांची नाशकात प्रतिक्रिया
नाशिक: रक्षाबंधन निमित्ताने नाशिकच्या रामकुंडावर भाविकांची तुफान गर्दी, गोदास्नानाला महत्व असल्याने झाली गर्दी
नाशिक: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात, जिल्हा प्रशासनाची माहिती
नाशिक: जिल्हा अपघातांमध्ये क्रमांक 1 वर येतो, नाशिकमध्ये पोलीस अधिकारी रवींद्र सिंगल यांची पत्रकार परिषदेत माहिती
नाशिक: श्रावणी सोमवारनिमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची तुफान गर्दी, पोलिसांचा चोख बंदोबस्त
नाशिक: नरेंद्र मोदींच्या विरोधात द्वेष भावनेतून विरोधी पक्षातील लोक एकत्र येत आहेत, नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे यांचे वक्तव्य
नाशिक: नाशिकच्या गोदावरी वरील नमामि गोदा प्रकल्प हा 2780 कोटी रुपयांवर,केंद्र सरकार मंजुरी देणार की नाही याबाबत आता चिंता
नाशिक: सिटी लिंक बसवाहकांच्या सततच्या होणाऱ्या संपामुळे आता पर्यायी ठेकेदाराची नियुक्ती,नाशिक मनपा प्रशासनाची माहिती
नाशिक: नाशिकच्या जुने सिडको परिसरात खुनाच्या घटनेनंतर अज्ञातांकडून गाड्यांची तोडफोड,घटना सीसीटीव्हीत कैद
नाशिक: येत्या काही दिवसात होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू, नाशकात मंत्री गिरीश महाजन यांचे वक्तव्य
नाशिक: सैय्यद रेहान अली या व्यक्तीच्या कार्यक्रमावर बंदी घाला, नाशिक भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांची मागणी
नाशिक: आम्ही पण शरद पवारांचेच कार्यकर्ते आहोत : मंत्री छगन भुजबळ
नाशिक: राज ठाकरेंचा नाशिक दौरा रद्द, अचानक दौरा रद्द झाल्याने अनेक चर्चांना उधान
नाशिक: इस्रोच्या अधिकाऱ्यांना पाठबळ देण्याचं काम मोदींनी केलं हे मान्य करावे लागेल, नाशकात मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
नाशिक: नाशिकच्या शिंदे टोल नाक्यावर शरद पवार गटाच्या वतीने रास्तारोको,गळ्यात कांद्याच्या माळा घालून केला सरकारचा निषेध
नाशिक: 4 सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पदयात्रा काढणार,नाशकात मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली माहिती