Public App Logo
Profile Picture

Shankar Mane

@balamane1096
3921Followers
2Following
मुंबईतील ताडदेव येथे खासगी बँकेत बनावट नोटा बदलण्यासाठी गेलेल्या एकाला अटक
मुंबईतील कांदिवली येथे एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या, हल्लेखोर पसार
बोरिवलीतील आयसी कॉलनी मधील स्पा सेंटर वर पोलिसांचा छापा..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतील वांद्रे परिसरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली...
कांदिवली मधील बिल्डर जयेश तन्नाला गुन्हे शाखेकडून अटक..
इंटरनेवर वायरल झालेल्या जाहिरातीमुळे सचिन तेंडुलकरची मुंबई क्राईम ब्रँचकडे धाव, फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल...
मेट्रो ४’ मार्गिकेतील लक्ष्मीनगर मेट्रो स्थानकाचा मार्ग मोकळा..
मुलुंड चेक नाका येथे मोटारगाडी चालकाला टेम्पोखाली चिरडले; टेम्पोचालक अटकेत...
चाळीस मजली इमारतींच्या देखभालीचा खर्च कसा परवडणार? वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या सादरीकरणानंतर रहिवाशांचा सवाल
काँग्रेसच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष..
कांदिवलीतील अशोक नगर येथे महिला केअर टेकर कडून १२ लाख ५० हजारांचे दागिने जप्त
नरिमन पॉईंट येथील हॉटेल मध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार
अंधेरी महाकाल जवळ बेस्ट बसचा अपघात, दुकान आणि बसचे मोठे नुकसान
नवी मुंबईतील कामोठे येथे पूर्ववैमनस्यातून एकाला बेदम मारहाण
खार भागातील वॉटर फील्ड रोडवरील स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश
चर्चगेट परिसरातील लाफ्युम कॅफे मध्ये पालिकेच्या अभियंत्याने मागितली ५ लाखांची लाच..
अंधेरी पश्चिम, वर्सोवा यारी रोड येथील ७ मजली इमारतीचा भाग कोसळला, ५ जण जखमी
दहिसर पूर्व शक्ती नगर येथील रोटरी मैदानात विनामूल्य कॅन्सर चेकअप शिबिर
एल टी रोड येथे बस चालकाने एका इसमाचा जीव वाचविण्यासाठी मारला इमरर्जेन्सी ब्रेक..
वांद्रे येथे मोबाईलवरून खात्याचा तपशील भरताच बँकेतून लाखो रुपयांची चोरी
मुंबईतील राजोडी बीच रिसॉर्टवर पोलिसांची धाड, बोगस कॉल सेंटरचा पर्दापाश
घाटकोपर पंत नगर येथे महिलेची पाच लाख रुपयांची फसवणूक
विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबई विमानतळावर प्रवाशांचे ठिय्या आंदोलन
नागपाडा येथील क्लिअर रोड परिसरात फुगे विकणारीच्या बाळाचे अपहरण करणारी महिला जेरबंद
वादातून मारहाणीचा प्रकार, मुंबईतील विद्याविहार येथील के. जे. सोमैया कॉलेजने रोखली विद्यार्थ्यांची कागदपत्रे