Public App Logo
Profile Picture

Swanand News

@swanand543
61471Followers
0Following
अंबरनाथ: श्री मलंगगड क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी महेश गायकवाड यांची नियुक्ती; नेवाळी मध्ये झालेल्या बैठकीत झाली नियुक्ती
उल्हासनगर: आमदार कुमार आयलानी यांचा संवाद, शांततेचे केले शहरवासीयांना आवाहन
कल्याण: उल्हासनगर जवळील पठारपाडा डोंगरात ब्लास्टिंगमुळे घरांना हादरे
कल्याण: ग्रामपंचायतीपासून सर्व कामांचे श्रेय घेणाऱ्यांनी खड्ड्यांचे श्रेय घ्यावे, कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांचा टोला
अंबरनाथ: शिळ गावातील शिवसेना शाखेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन
उल्हासनगर: महिलांच्या सुरक्षेसाठी 'शक्तीला' मंजुरी;  उल्हासनगरात राष्ट्रवादीच्या महिलांचा पेढे वाटून जल्लोष
उल्हासनगर: प्रभू येशूंचा जन्मोत्सव उल्हासनगरात साजरा; ख्रिश्चन समाजाचे नेते जितू राठोड यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
कल्याण: उल्हासनगर जवळील पठारपाडा डोंगराला वणवा; आग आटोक्यात आणण्यासाठी आदिवासींची तारांबळ
कल्याण: नाताळ, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस इन ऍक्शन; डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांकडून बंदोबस्त
कल्याण: भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांची घेतली भेट
कल्याण: थर्टीफर्स्टच्या, ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत कडेकोट बंदोबस्त; पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची माहिती
अंबरनाथ: शहरातील मोरीवली पाडा जवळ असलेल्या जुन्या डम्पिंग ग्राउंडला लागली आग; आगीमुळे डम्पिंग परिसरात धुराचे साम्राज्य
उल्हासनगर: वर्तमानपत्रांमध्ये पॅकिंग केलेले वडापाव येथून पुढे उल्हासनगरात मिळणार नाहीत; अन्न आणि औषध प्रशासन विभागाने काढले आदेश
उल्हासनगर: शहरात सिंधी समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी रिंकूभाई साहबवर गुन्हा दाखल करा; सिंधी बांधवांची पोलीस उपायुक्तांकडे मागणी
कल्याण: माजी आमदार आमदार सुभाष भोईर यांच्या निधीमधून पिसवली गावात विकासकामांचा शुभारंभ
कल्याण: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, केडीएमसी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या नावाने सोशल मीडियावर मेसेज व्हायरल
उल्हासनगर: शहरातील प्रेमनगर टेकडी परिसरात नागरिकांच्या घरावर उल्हासनगर महापालिकेचा बुलडोझर
कल्याण: मी स्वयंभू आहे, मी कोणाच्या कुबड्या घेऊन आलो नाही : माजी आमदार सुभाष भोईर
उल्हासनगर: गायकवाड पाडा परिसरातील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या शौचालयाचे काम अखेर होणार सुरू
उल्हासनगर: महापालिकेच्या प्रभाक क्रमांक २० मध्ये गार्डनच्या कामाचे लोकार्पण, नागरिकांनी मानले आभार
उल्हासनगर: शहरातील प्रभाग क्रमांक २०मध्ये ओपन जिमच्या कामाचे लोकार्पण; नागरिकांनी मानले लोकप्रतिनिधींचे आभार
उल्हासनगर: भरवस्तीत कामगारांचा ओपन बार , दुकानदाराची दहशत ,नागरिक हैराण, न्यू इरा हायस्कूल  परिसरात नागरिकांना होत आहे नाहक त्रास
उल्हासनगर: महापालिका परिवहन समितीसाठी 8 उमेदवारी अर्ज दाखल; 6 जागांसाठी होणार निवडणूक
उल्हासनगर: कपडे दाखवण्यात गुंतवून महिलेचा मोबाईल आणि एअरफोन केला लंपास; उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील घटना सीसीटीव्हीत कैद
कल्याण: कल्याणच्या लहान मुलांनी सर केला कठीण समजला जाणारा मलंगगड किल्ला