Public App Logo
Profile Picture

K A avhad

@avhadbhrat
128509Followers
1667Following
नांदगाव: मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांदा 810 रुपये प्रतिक्विंटल
नांदगाव: तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथे कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन
नांदगाव: तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने फोटोग्राफीची दुकाने सुरू करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन
नांदगाव: मनमाड शहरामध्ये ५७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले; शहरातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी : मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे
नांदगाव: मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत मास्क न वापरणाऱ्याला आकारण्यात येणार १ हजार रुपये दंड
नांदगाव: कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लाल कांद्याला ८५३ प्रतिक्विंटल भाव
नांदगाव: शहरामध्ये दोन ते तीन दिवसात अद्ययावत कोविड  सेंटर सुरू होणार; जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी लीला बनसोड यांचे संकेत
नांदगाव: मनमाड ते घोटी दरम्यानचे 90 रेल्वे कर्मचारी कोरोनाबाधित; विशेष खबरदारी घेण्याचे वरिष्ठ अधिकारी संदीप महापात्रा यांचे आवाहन
नांदगाव: शहरामध्ये 62 नवे कोरोनाबाधित आढळले, तर दोघांचा मृत्यू
नांदगाव: तालुक्यातील वाखारी येथील हत्या प्रकरणातील आरोपींना ९ महिन्यानंतर पोलिसांनी केली अटक
नांदगाव: हनुमाननगर भागांमध्ये अज्ञात चोरट्यांनी केली हार्डवेअर दुकानांमध्ये चोरी
नांदगाव: नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला ६५० रुपये प्रति क्विंटल भाव
नांदगाव: मनमाड शहरातील नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे : मुख्याधिकारी विजयकुमार मांडले
नांदगाव: १७ वर्षीय तरुणीचा पाय घसरून विहिरीत पडून मृत्यू; तालुक्यातील खादगाव येथील घटना
नांदगाव: मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याचे 300 रुपयांनी भाव घसरले
नांदगाव: नाशिक जिल्ह्यामध्ये आलेले द्राक्ष व्यापारी लॉकडाऊनच्या भीतीने मनमाड स्थानकावरून आपल्या गावाकडे रवाना
नांदगाव: मनमाड शहरातील नागरिकांनी विनाकारण बाजारपेठेमध्ये गर्दी करू नये : मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे
नांदगाव: मनमाड शहरातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे; वैद्यकीय अधिकारी सी.एच. नरवणे यांचे आवाहन
नांदगाव: शहरातील बेलदार गल्ली येथून अज्ञात चोरट्यांनी केली मोटरसायकल लंपास
नांदगाव: मनमाड शहर पोलिसांकडून विना मास वावरणाऱ्या नागरिकांवर  दंडात्मक कारवाई
नांदगाव: व्यापाऱ्यांची एंटीजन टेस्ट मनमाड पालिकेने करून द्यावी; व्यापारी महासंघाची मागणी
नांदगाव: नांदूर येथे शेतजमीन मोजण्याच्या वादातून एकास ८ जणांकडून मारहाण
नांदगाव: मनमाड शहरात शनिवारी ४२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
नांदगाव: मनमाड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मध्ये रस्ता कॉंक्रिटीकरणचे काम सुरू
नांदगाव: शहरामध्ये कोरनाबाधित रुग्ण वाढल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी; मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांचे आवाहन