Public App Logo
Profile Picture

Harshawardhan Gadge

@harshawardhangadge86
122568Followers
18Following
देवळी: पुलगावलगत वर्धा नदीवरील मोठ्या पुलाखाली आढळला मृतदेह
देवळी: पडेगाव येथे भरला ट्रॅक्टरचा भव्य पोळा २०० हून अधिक ट्रॅक्टरचा पोळ्यामध्ये सहभाग, कृषी प्रदर्शनाचे ही आयोजन
देवळी: निम्न वर्धा धरणाचे दरवाजे उघडल्याने पुलगावलगत वर्धा नदीवरील पुलावरुन वाहतेय पाणी, वाहतूक बंद
देवळी: पुलगाव येथे रामदेव बाबाची निघाली पालखी अनेक भक्तांचा पालखीमध्ये सहभाग
देवळी: शहरातील बीजेपी कार्यालयात नवनियुक्त जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्षांचा भाजप प्रदेश सचिव राजेश बकाने यांच्या हस्ते सत्कार
देवळी: गुंजखेडा रेती घाटातून अवैधरित्या उत्खनन करून ट्रॅक्टर, ट्रॉलीने रेतीची वाहतूक करणारे ४ जण पोलिसांच्या जाळ्यात
देवळी: पुलगाव शहरातील टावरी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या टँकरच्या टायर व बॅटरीची चोरी
देवळी: विजयगोपाल येथील ४० वर्षीय इसमाचा ट्रॅक्टर खाली आढळला मृतदेह
देवळी: गिरोली येथे अल्पवयीन नातवाने मित्रांच्या साह्याने चोरी करण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश करून आजोबाला संपविले
देवळी: पुलगावातील हिंगणघाट फाईल येथे सट्टापट्टीचा जुगार करणाऱ्यावर कारवाई करत 64 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त
देवळी: पुलगावातील गांधीनगर येथे संकट मोचन मंदिरात शिवपिंडीची उत्साहात स्थापना
देवळी: गिरोली येथे चोरट्याने भाजीपाला व्यवसायिकाचा खून करून १ लाख रुपये केले लंपास
देवळी: लोणी येथे मनरेगा कार्यशाळा संपन्न
देवळी: दहेगाव गावंडे जवळील रेल्वे पुलाखालून पाण्याच्या प्रवाहात दोन गाई गेल्या वाहून
देवळी: पुलगाव येथे गावठी-देशी इंग्रजी दारू व दुचाकीसह 75 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त
देवळी: आगरगाव जवळ धावत्या बसचा टायर फुटला चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला, शाळेकरी विद्यार्थ्यांची झाली गैरसोय
देवळी: भिडी येथे कृष्ण जन्मोत्सव दहीहंडी उत्सव साजरा पोलिसांचा चौक बंदोबस्त
देवळी: आगरगाव येथील वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीचे पुलगाव महावितरण कार्यालयात गावकऱ्यांची निवेदन
देवळी: इंदिरा गांधी चौकात काँग्रेसची भर पावसात सभा, आमदार रणजीत कांबळे यांचे भर पावसात भाषण
देवळी: पुलगाव येथून विशेष पथकाने पकडला तब्बल सव्वा लाखाचा सुगंधी तंबाखू व गुटखा
देवळी: पुलगाव येथून देवळी करिता निघाली आमदार रणजीत कांबळे यांच्या उपस्थितीत काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा
देवळी: काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेचे पुलगाव येथे जल्लोषात स्वागत
देवळी: पुलगाव येथे रात्रीतून चोरट्यांनी ५ दुकानाचे शटर फोडले, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
देवळी: पुलगाव ग्रामीण रुग्णालयात नोंदणीसाठी एकच खिडकी असल्याने रुग्णांची होत आहे गैरसोय, दुसरी नोंदणी खिडकी सुरू करण्याची मागणी
देवळी: कांदेगाव येथील पोलीस पाटलावर हल्ला करणाऱ्यावर कारवाई करा; पोलीस पाटील संघटनेचे पुलगाव उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन