Public App Logo
Profile Picture

सिंधुदुर्ग पोलीस

@sindhudurgpolice
161Followers
0Following
🚲 गुणवत्तेवर विश्वास ठेवून मोठी स्वप्ने पाहत ध्येय गाठा! 🌟
🔹 हरवलेला मुलगा पोलिसांकडून नातेवाईकांच्या स्वाधीन!
सिंधुदुर्ग पोलिसांची तत्पर कारवाई 👮‍♂️👏

#SindhudurgPolice
🚔 ‘एकच ध्येय – ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग’ अभियानांतर्गत विशेष मुलाखत!
🚨
👉 सोनसाखळी चोरीप्रकरणी संशयित जेरबंद 🚨
स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई!🚔 

#SindhudurgPolice #LocalCrimeBranch
निवृत्त श्वानांप्रती संवेदनशीलता जपत महाराष्ट्र पोलिसांचा कौतुकास्पद निर्णय. ❤️🐕
🚫‘ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग’साठी थेट संवाद!
तरुणाईशी संवाद साधत जिल्हा पोलीस प्रमुखांचा ड्रग्जविरोधी जनजागृतीचा निर्धार.🚨
📰 गणेशोत्सवासाठी ‘ऑपरेशन अलर्ट’!
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त व सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना. 🙏🚔
⚠️ UPI वर Split Expense Request? आधी Verify करा!
Request म्हणजे पैसे जमा झाले असे नाही.
बांदा पोलिस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी — अवैध बंदुकीसह आरोपी ताब्यात. 🚨👮‍♂️
#MaharashtraPolice #SindhudurgPolice
एक राखी… सुरक्षित प्रवासाची शपथ! 🪢🚨❤️
हेल्मेट घाला, सीटबेल्ट लावा… सुरक्षित प्रवास करा! 🛡️
कायद्याचा धाक… गुन्हेगारांवर वचक! 
सावंतवाडी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी — अवैध शिकार व शस्त्रप्रकरणी प्रभावी कारवाई.
सण-उत्सव शांततेत आणि सौहार्दाने साजरे करा! 🙏
जिल्हास्तरीय शांतता समिती बैठकीतून सिंधुदुर्ग पोलिसांचे नागरिकांना आवाहन.
📱 *हरवलेले ६८ मोबाईल पुन्हा नागरिकांच्या स्वाधीन!*
🚨 सावध राहा, सुरक्षित राहा!

सायबर फसवणुकीपासून सतर्क रहा. 🔐
🚨डॉ. श्री. मोहन दहिकर
पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग
यांच्याशी थेट संवाद
📅गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६
ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता, आपली जबाबदारी! 👴👵❤️
👉 कुडाळमध्ये विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा देत सायबर सुरक्षा, व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन
🦓 ZEBRA CROSSING दिसतंय?
मग वेग कमी करा… आणि वाहन थांबवा! 🚦

पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडू द्या.
👧 बाल सुरक्षा जनजागृती ❤️

बालकांच्या सुरक्षिततेसाठी जागरूक राहूया!
संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधा.
👉असुरक्षित वाटत असेल… शांत राहू नका! 🚨
धोका जाणवला तर तात्काळ मदत घ्या. तुमची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता. 🛡️
🎯सिंधुदुर्ग पोलीस दलातील एकूण १३ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना अति उत्कृष्ट व उत्कृष्ट सेवा पदक जाहीर
पोलीस किंवा कोणतीही सरकारी यंत्रणा व्हिडिओ कॉलवर ‘Digital Arrest’ करत नाही🚨
 सावध रहा...
घाबरू नका, पैसे पाठवू नका...
नशेत वाहन चालवू नका..

स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवा…

सुरक्षित घरी पोहोचा....!
एक नजर मोबाईलवर… आणि आयुष्यभराचा पश्चात्ताप! 📵

वाहन चालवताना मोबाईल बाजूला ठेवा.
लक्ष रस्त्यावर, सुरक्षितता आयुष्यभर!