Public App Logo
Profile Picture

Gajanan Garghate

@gajanangarghate20
123385Followers
19Following
समुद्रपूर: ताडगावातील नरभक्षी वाघ स्वगृहाच्या वाटेने, चंद्रपूर जिल्हा हद्दीत आगेकूच; वाघ प्रतिबंधक पथकाचा शोध सुरुच
समुद्रपूर: गिरड येथे ग्रामपंचायत पटांगणात आयोजित नंदी पोळ्यात हजारो बालकांचा सहभाग, न्यू बाल गणेश मंडळाचे आयोजन
समुद्रपूर: अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, सत्र न्यायालयाचा निकाल
समुद्रपूर: ताडगाव येथे गोठा कोसळून ८ जनावरे ठार, २ लाख रुपयांचे नुकसान
समुद्रपूर: लाल नाला प्रकल्पाचे 5 दरवाजे 30 सेंटीमिटरने उघडले, 96.06 घनमिटर पाण्याचा विसर्ग सुरू
समुद्रपूर: स्मार्ट प्रकल्पअंतर्गत हळद पिकावर वायगाव हळद्या येथे शेतीशाळा संपन्न
समुद्रपूर: ताडगाव येथे वाघाच्या दहशतीमुळे शाळा बंद ठेवण्याची पालकांची मुख्याध्यापकाकडे मागणी
समुद्रपूर: ओबीसींच्या संरक्षणार्थ माजी गृहमंत्री देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने  तहसील कार्यालयावर काढला मोर्चा
समुद्रपूर: मंगरूळ येथे शेतीशाळेला स्मार्ट प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट, शेतकऱ्यांना केले  मार्गदर्शन
समुद्रपूर: जनसवांद यात्रा सेतूचे कार्य करणार, काँग्रेसच्या नेत्यांचे आवाहन; समुद्रपूर येथे जनसंवाद यात्रेचा समारोप
समुद्रपूर: काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचे समुद्रपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजू तिमांडे यांनी केले स्वागत
समुद्रपूर: शासनाच्या योजना जनसामान्यापर्यत पोहचवा : आमदार कुणावार, लसनपूर आश्रमात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पडली पार
समुद्रपूर: धामणगाव आणि गिरड शिवारात पट्टेदार वाघांचा धुमाकूळ, पट्टेदार वाघांच्या हल्ल्यात २ बैल ठार
समुद्रपूर: पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गव्हा, उब्दा, वायगाव गोंड येथून दारूची वाहतूक करणाऱ्या ७ जणांवर समुद्रपूर पोलिसांची कारवाई
समुद्रपूर: मांडगाव येथील वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍याचे आकस्मिक मृत्यू, सर्वत्र हळहळ
समुद्रपूर: कॅमेऱ्याच्या नजरेतून वाघाची हुलकावनी,विशेष वाघ प्रतिबंधक पथकाकडून ताडगाव परिसरात सर्च मोहीम सुरु
समुद्रपूर: नाल्यातील पुरातून दुचाकी काढतांना    चालक गेला वाहून,विखनी गावालगतचा पुलावरची घटना, काही अंतरावर मृतदेह मिळाला
समुद्रपूर: नंदोरी ते शेगाव गोटाडे शिव पांधन रस्त्यावरील अतिक्रमण काढा, किसान कांग्रेसचे तहसीलदारांना निवेदन
समुद्रपूर: ताडगाव परिसरातील वाघाला जेरबंद करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे पथक मागावर,वनमंत्र्यांनी आमदार कुणावार कडून घेतला आढावा,
समुद्रपूर: मांडगाव येथील पंचकृष्ण चक्रधर मंदिरात दहिहांडीचा कार्यक्रम
समुद्रपूर: त्या वाघाला जेरबंद करण्याचे वनमंत्र्याचे आदेश, वनविभागाकडून हालचाली सुरू, आमदार समीरभाऊ कुणावार यांनी केली होती मागणी
समुद्रपूर: ताडगाव येथे वाघाच्या हल्लात मृतकाच्या कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी घेतली भेट
समुद्रपूर: ताडगाव येथे वाघाच्या हल्लात मृतक व्यक्तीच्या कुटुंबीयांचे आमदार समिरभाऊ कुणावार यांनी भेट घेऊन केले सांत्वन
समुद्रपूर: रेनकापुर नाल्याच्या पुरात दोन बैल गेले वाहून:सुदैवाने शेतकरी थोडक्यात बचावला, शेतकऱ्याचे दिड लाख रुपयांचे नुकसान
समुद्रपूर: गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या समुद्रपूर तालुका अध्यक्षपदी गजानन कोराम यांची नियुक्ती