Public App Logo
Profile Picture

GK news marathi

@gknewsmarathi
190332Followers
2Following
9 ऑगस्ट रोजी अनुसूचित जाती वर्गीकरण विरोधात महामोर्चा - अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सचे बा.रा. वाघमारे.
अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चात मोठ्या संख्येने सामील व्हा -  प्राध्यापक प्रबुद्ध चित्ते.
अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अभियंता भरतकुमार कानिंदे
पुराच्या पाण्यात 32 वर्षीय तरुण गेला वाहून पहा कशी घडली घटना..
लोडशटिंग विरोधात महावितरण कार्यालयावर ग्रामस्थांचा संतप्त घेराव..
पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलम रोहन यांची इस्लापूर पोलीस ठाण्यात भेट, कामकाजाची केली पाहणी.
मासिक सभेत बेकायदेशीर ठरावाची नोंद केल्याचा आरोप. ग्रामसेवकाच्या निलंबनाची मागणी.
विकसित ग्रामपंचायत योजनेची इस्लापूर येथे जनजागृती 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट
विकसित ग्रामपंचायत योजना राबवण्यासाठी इस्लापूर ग्रामपंचायत येथे विशेष कार्यक्रम.
अवैद्य रेती वाहतुकी विरोधात इस्लापूर पोलिसाची धडक कारवाई, रेती तस्करांमध्ये उडाली खळबळ.
राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे नांदेड मध्ये आगमन.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा.
दारू व अवैध धंद्या विरोधात महिलांचा एल्गार
हुडी करंजी लोखंडवाडी शिवार रस्ता शेतकऱ्यांच्या लोकसहभागातून साकार डांबरीकरणाची प्रशासनाकडे मागणी.
किनवटच्या बिलोली धानोरा पिंपरी शिवारात वीज पडून चार दुधाळ म्हशी दगावल्या.
किनवटच्या अप्पारावपेट परिसरात मुसळधार पाऊस. गोंड जेवली पुलावर पुराचे पाणी. दोन तास वाहतूक ठप्प.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा लिंबगाव मध्ये मुक्काम जनतेशी संवाद साधत विकास कामाची केली पाहणी
अज्ञात व्यक्तीकडून चिंतामणी हॉटेलची तोडफोड कंधार येथील घटना
किनवट तालुक्यातील इस्लापूर भागात गारांचा पाऊस. नागरिकांना उखड्यापासून दिलासा
फळबागांचे नुकसान पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या- खासदार रवींद्र चव्हाण
अर्चित नाईक यांची राष्ट्रवादी युवक च्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड.
राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती इस्लापूर येथे उत्साहात साजरी.
शेतकऱ्याचा माल संपताच धान्य खरेदी केंद्र सुरू केंद्र व्यापाऱ्यासाठी की शेतकऱ्यांसाठी शेतकरी संघटना.
नांदेड पोलिसाची पुन्हा कारवाई धारदार शस्त्रसाठा जप्त