Public App Logo
Profile Picture

Rupesh Thakur

@rupeshthur59
1305Followers
5Following
छत्रपती संभाजीनगर: शहरात पाण्याची नासडी करणाऱ्यांवरती कारवाई करणार, महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर: एक महिना जिल्ह्यात सायबर जनजागृती करणार, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांची माहिती
सिल्लोड: धानोरा येथील तरुण शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या, सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रातून एकही मुस्लिम खासदार नाही, एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांची माहिती
खुलताबाद: वेरूळ येथील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची घेतली भेट, घुश्मेश्वर मंदिर सुरू ठेवण्याची केली मागणी
सिल्लोड: भराडी पिशोर महामार्गावरती सेफ्टी टॅंक टॅंकर झाला पलटी, वाहतुकीला झाला अडथळा
खुलताबाद: आमदार सतीश चव्हाण यांना पुन्हा निवडून देऊ नका, आमदार प्रशांत बंब यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर: नगरसेवक यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधी म्हणून जमा करणार, महापौर समीर राजूरकर यांची माहिती
सिल्लोड: शेत मोजणी वरून दोन गटात वाद, परस्पर विरोधी गुन्हे करण्यात आले दाखल, अजिंठा पोलिसांची माहिती
सिल्लोड: केळगाव परिसरात पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या, सहा आरोपींना सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी केली अटक
छत्रपती संभाजीनगर: सिडको एमआयडीसी पोलिसांनी गांजा चरससह एकूण 50 लाख रुपयांचा अमली पदार्थाचा माल केला नष्ट
छत्रपती संभाजीनगर: गणेशपुर येथील जागृत गणपती मंदिरात धाडसी चोरी, गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून विविध पथक द्वारे तपासणी
खुलताबाद: वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिराच्या भुयारी मार्गाच्या अनुषंगाने जड वाहनांना सहा महिन्यांसाठी बंदी
छत्रपती संभाजीनगर: गुलमंडी परिसरात गणेश भक्तांवर केलेल्या लाठी चार्ज ची चौकशी करा, पोलीस आयुक्तांना निवेदन
सिल्लोड: भराडी परिसरातून लाखो रुपये किमतीची पर्स पळवली, चोरटा  झाला सीसीटीव्ही मध्ये कैद, व्हिडिओ व्हायरल
छत्रपती संभाजीनगर: मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून मिळाली सुट्टी, नागरिकांनी रुग्णालयासमोर केली मोठी गर्दी
छत्रपती संभाजीनगर: समाजासाठी ही मोठी लढाई आहे, मनोज जारंगे पाटील यांची माहिती
सिल्लोड: अजिंठा जवळ बस ची कंटेनर ला धडक, 21प्रवाशी जखमी, अजिंठा पोलीस ठाण्यात नोंद
सिल्लोड: जुन्या वादातून एकावर चाकू हल्ला, सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर: मनोज जरांगे पाटील आणि सरकारमध्ये चांगला संवाद, मंत्री नितेश राणे यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर दोन कंटेनर चा विचित्र अपघात, महामार्गावर टमाटे विखुरले, वाहतुकीला झाला अडथळा
खुलताबाद: दौलताबाद परिसरात बस आणि दुचाकी चा अपघात, दुचाकी चालकाचा झाला मृत्यू, दौलताबाद पोलीस ठाण्यात नोंद
सिल्लोड: अप्पर तहसीलची मागणी मान्य झाल्यानंतर आता विविध मागणीची निवेदन दिले अजिंठा पोलिसांना
छत्रपती संभाजीनगर: तीन महिन्यात सरकारने निर्णय घेतल्यास, पुन्हा तीव्र  आंदोलन करणार, मनोज जरांगे पाटील यांची माहिती
सिल्लोड: लेगडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, चार घरे फोडली, अजिंठा पोलिसांनी घेतली नोंद