Public App Logo
Profile Picture

reporter public

@newamum
70399Followers
0Following
ठाणे: वाशीतील सिडको कोविड सेंटरमध्ये दिले जात आहेत योगाभ्यासाचे धडे; रुग्णांवर योगासनांचा सकारात्मक परिणाम
पनवेल: खारघरमधील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या बोगस डॉक्टरवर पनवेल महापालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई
ठाणे: नवी मुंबईत २४ जूनला सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान वाहतूकीत बदल; अवजड वाहनांना प्रवेश निषिद्ध : पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड
पनवेल: मुख्यमंत्रीचं जर नवी मुंबई विमानतळाला वडिलांच्या नावाचा आग्रह धरत असतील तर महाराष्ट्राचे दुर्दैव : आमदार प्रशांत ठाकूर
ठाणे: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बांच्या नामकरणाची मागणी करणाऱ्या कृती समितीच्या २४ जूनच्या आंदोलनाला पोलिसांचा नकार
ठाणे: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दि. बा पाटील यांचे नाव द्यावे; वाशीत मशाल मोर्चाचे आयोजन
ठाणे: नवी मुंबई शहरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ऐरोलीत बेघर व्यक्तीचा बळी
ठाणे: २४ जूनला भूमिपुत्र घालणार सिडकोला घेराव; नेरुळ येथील शिरवणे विद्यालयात झालेल्या बैठकीत ग्रामस्थांचा निर्धार
ठाणे: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांच नाव द्या : विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
ठाणे: ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने कोपरखैरणेत ट्रकची अनेक वाहनांना धडक; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
ठाणे: कोरनाची लाट ओसरल्यानंतर नवी मुंबईत घटली लस घेणाऱ्यांची संख्या : आयुक्त अभिजित बांगर
ठाणे: नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून ऐरोलीत तोडक कारवाई
पनवेल: पनवेलमधील कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात पंधराशे ठेवीदारांनी आमच्याकडे तक्रारी केल्या : आमदार महेश बालदी
पनवेल: कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात ठेवीदारांचे पैसे परत मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार : आमदार प्रशांत ठाकूर
ठाणे: कोपरखैरणेत नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामावर हातोडा
ठाणे: ऐरोलीतील इको फ्रेंडली गार्डनमधील सेल्फी मॅन गायब; गार्डनमधील शिल्पांची देखरेख होणे गरजेचे, नागरिकांची मागणी
पनवेल: कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना पनवेल येथील राहत्या घरातून ईडीच्या माध्यमातून अटक
ठाणे: ऐरोलीमधील माथेफिरू पित्याने पोटच्या दोन मुलांवर केलेल्या गोळीबारात एका मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू
ठाणे: ऐरोलीतील निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा पोटच्या मुलांवर गोळीबार; कौटुंबिक वादातून घडली घटना
पनवेल: पनवेल महापालिका हद्दीतील सर्व करधारकांना कर भरण्याविषयी  महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांचे आवाहन।
ठाणे: कोरोना काळात फी भरण्यासाठी सक्ती केल्याने सानपाड्यामधील सेवंथ डे शाळेबाहेर पालकांचे आंदोलन
ठाणे: नवी मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश भोर यांनी दिला राजीनामा
ठाणे: सीवूड्स येथील स्नेहमिलन सोसायटीमधील इमारतीचा स्लॅब कोसळून १ व्यक्ती जखमी
ठाणे: बेलापूर किल्ल्याचा ऐतिहासिक बुरुज ढासळला
ठाणे: कोपरखैरणे येथील फाम सोसायटीमध्ये झाड पडून सहा गाड्यांचे नुकसान