Public App Logo
Profile Picture

Nashik Update

@nashikupdate
19551Followers
1Following
नाशिक: मंत्री पद न मिळाल्याच्या विषयाहून मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
नाशिक: विधानसभा निवडणुका संपताच,सिंहस्थ  कुंभमेळ्याच्या तयारीला.नाशिक मनपाकडून कुंभमेळ्यासाठी ७ हजार कोटींचा आराखडा तयार
नाशिक: पश्चिम मतदारसंघात फेर मतमोजणी होणार, महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी दिले कलेक्टर यांना पत्र
नाशिक: बिडी कामगार नगर येथे खूण झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांकडून काढण्यात आला मोर्चा
नाशिक: देवळाली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सरोज अहिरे विजयी
नाशिक: माडसांगवी बस स्टॅन्ड येथे आचारसंहितेचा भंग केला म्हणून एकावर आडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल
नाशिक: पेठ रोड,मखमलाबाद येथे आयशर च्या धडकेत एका जणाचा मृत्यू,म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक: 30 हजारांची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचा उप निरीक्षक जाळ्यात
नाशिक: शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच,मधुबन कॉलनी,पंचवटी येथून दुचाकी चोरी,पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक: विधान सभा निकाल आधीच देवयानी फरांदे यांचे आमदार म्हणून निवडून आल्याचे झळकले बॅनर
नाशिक: ७ बूथ वरती बॅलेट मशीन बदलल्याचा नाशिक पश्चिम मतदार संघाचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचा आरोप.
नाशिक: भगुर येथे 24 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या,देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
नाशिक: विहित गाव वडनेर रोड येथे,कोयता घेऊन एकाचा पाठलाग केल्या प्रकरणी एकावर उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल
नाशिक: फुलेनगर येथे आपापसात भांडण करणाऱ्यांविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक: नांदगाव मतदारसंघातील घटनांप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू : जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा
नाशिक: नांदगाव मतदारसंघात सुहास कांदे व समीर भुजबळ यांच्यातील बाचाबाचीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची प्रतिक्रिया
नाशिक: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले मतदान करण्याचे आव्हाहन
नाशिक: नाशिक जिल्हा मतदान टक्केवारीचे 75+ उद्दिष्ट साध्य करूया - जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे नागरिकांना आवाहन
नाशिक: विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती राहणार बंद - देविदास पिंगळे
नाशिक: बुधवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी पोलीस प्रशासन सज्ज : पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
नाशिक: भाजप नेते गिरीश महाजन यांची संजय राऊत यांच्यावर टीका,कोर्ट यार्ड हॉटेल येथे गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
नाशिक: प्रतिबंधित असलेला सुगंधी पानमसाला व गुटखा विक्री करणाऱ्याला अटक,लाखोंचा मुद्देमाल जप्त
नाशिक: एचएएल मध्ये नोकरी लाऊन देण्याच्या बहाण्याने एकाची १२ लाख रुपयांची फसवणूक, आडगाव पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल
नाशिक: नाशिक मनपाच्या वतीने आज भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन
नाशिक: मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा-विशेष पोलीस निरीक्षक दीपक मिश्रा