Public App Logo
Profile Picture

Thane Fast News

@ashishz
58233Followers
1Following
अंबरनाथ: धुक्यामुळे मध्य रेल्वे मार्ग, कर्जत, बदलापूर, अंबरनाथमधून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने
अंबरनाथ: बदलापूर येथील वृंदावन रिसॉर्टच्या आवारात पाच फुट घोणस जातीचा साप आढळला, सर्पमित्राने नैसर्गिक अधिवासात सोडले
अंबरनाथ: चिखलोली डॅम परिसरात दुचाकीच्या डिक्कीतून दोन मोबाईल चोरट्याने नेले चोरून, शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल
अंबरनाथ: कैलासनगर परिसरात महावितरणच्या मीटरमध्ये छेडछाड करून १५ हजार ३८० रुपयांची वीज चोरी, अंबरनाथ पश्चिम पोलिसांत गुन्हा दाखल
अंबरनाथ: बदलापूर गाव साईनगर परिसरात जुगार खेळणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात, तर काही जण फरार
अंबरनाथ: बदलापूर पूर्व येथील आयजी मेडिकल दुकानातून ३२ हजार रुपयांच्या रोख रकमेची चोरी, बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
अंबरनाथ: कॅम्प नंबर ५ साईनाथ कॉलनी परिसरात मीटरमध्ये छेडछाड करून १२ हजार ५३० रुपयांची वीज चोरी, एकावर शहर पश्चिम पोलिसांत गुन्हा
अंबरनाथ: फॉरेस्ट नाका परिसरातील अतिक्रमणावर नगरपालिकेची धडक कारवाई
अंबरनाथ: युवासेनेच्या कल्याण भिवंडी लोकसभा निरीक्षकपदी निखिल वाळेकर, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नवी जबाबदारी
अंबरनाथ: पाणी समस्येवर तोडगा न निघाल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष यांचा धडक मोर्चा
अंबरनाथ: कॅम्प नंबर पाच बॅरेक नंबर 1931 परिसरात महावितरणच्या मीटरमध्ये छेडछाड करून तब्बल 34 हजार 986 रुपयांची वीज चोरी
उल्हासनगर: महापालिकेच्या स्वामी धर्मदास साहेब शाळेतून साडेसात हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला, मध्यवर्ती पोलिसांत गुन्हा दाखल
अंबरनाथ: बदलापूर पश्चिम हेंद्रेपाडा परिसराून चोरट्याने महागडी सायकल नेली चोरून, पोलिसांत गुन्हा दाखल
अंबरनाथ: वसंतशहा दरबारजवळ किरकोळ कारणावरुन तरुणाला बेदम मारहाण, हिललाईन पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल
अंबरनाथ: जय जनता कॉलनी परिसरात जुगार खेळणाऱ्या सात जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात, हिललाईन पोलिसांत गुन्हा दाखल
अंबरनाथ: शुल्लक कारणावरून एका व्यक्तीला कॅम्प नं.३ मधील फर्निचर मार्केट जवळ बेदम मारहाण, आरोपीवर पोलिसांत गुन्हा दाखल
अंबरनाथ: अंबरनाथ पश्चिम सर्वोदय नगर मधील एका ब्युटी पार्लरच्या दुकानांमधील चोरट्याने चक्क ४ लाख 90 हजार रुपयांचे दागिने चोरले
अंबरनाथ: शहरातील उबाठा गटाच्या उपशहरप्रमुखांसह अनेकांचा खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यालयात शिवसेनेत प्रवेश
अंबरनाथ: उसाटणे गावात ६ जणांच्या टोळक्याने किरकोळ कारणावरून एका तरुणाला केली बेदम मारहाण, हिललाईन पोलिसांत आरोपींवर गुन्हा दाखल
अंबरनाथ: आझाद नगर परिसरात क्षुल्लक कारणावरून तरुणाला चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी, उल्हासनगर पोलिसांत आरोपीवर गुन्हा दाखल
अंबरनाथ: पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शिवसेना शाखेजवळील घडली आहे
अंबरनाथ: अंबरनाथ ते लोणावळा बसडेपो आणि पुन्हा अंबरनाथ असा अनवाणी पायाने धावत प्रवास करणाऱ्या तरुणाची एशिया बुक ऑफ रेकॉडमध्ये नोंद
अंबरनाथ: डीएमसी कॉर्नर जवळ भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकने एका दुचाकीला उडविले, एक गंभीर जखमी; पोलिसांत गुन्हा दाखल
अंबरनाथ: वसंतशहा दरबारजवळ पार्क केलेली दुचाकी चोरट्याने केली लंपास, हिललाईन पोलिसांत गुन्हा दाखल
अंबरनाथ: शहर पश्चिममधील केबी रोड लादी नाक्याजवळ क्षुल्लक कारणावरून एकाला बेदम मारहाण, अंबरनाथ पश्चिम पोलिसांत एकावर गुन्हा दाखल