Public App Logo
Profile Picture

Firoz Khan

@firozkhanpatrkar
122562Followers
22Following
अचलपूर: परतवाडा गरीब नवाज मज्जित जवळ पोळ्याची यात्रा मध्ये दुकान लावण्याचे कारणावरून दोन गटात किरकोळ भांडण चार जखमी
अचलपूर: अचलपूर आमदार बच्चू भाऊ कडू यांची मोईन चौहान यांच्या घरी भेट
चांदूर बाजार: असदपूर येथे महीला पत्रकार बाहेरगावी गेली असताना चोरी आसेगाव पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल
अचलपूर: अचलपूर तालुक्यातील पथ्रोट वॉर्ड नंबर दोन येथील नागरिकाचा घरात गळफास घेऊन आत्महत्या
चिखलदरा: चिखलदरा मेलघाट येथील दहीहंड्री गावात अॅम्बुलन्स वेळेवर न मिळाल्याने गर्भवती महिलेचा व बाळाचा मृत्यू.
अचलपूर: शहरातील राष्ट्रीय ड्रायव्हर दिवस निमित्तऑल ड्रायव्हर वेल्फेअर असोसिएशन, अचलपूर, चे वतीने विविध कार्यक्रमाच्या आयोजन
अचलपूर: परतवाडा ते सेमाडोह रोड़ बंद पुलावरून पाणी जात आहे
अचलपूर: महावितरण अभियंता यांचे गणेश मंडलांना अधिकृत वीज जोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन
चांदूर बाजार: चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील मेघा नदीपात्रात मिळाला वृद्धाचा मृतदेह
अचलपूर: दिव्यांग अधिकारी कर्मचारी बोगस
प्रकरणातअचलपूर आमदार बच्चू कडू
आक्रमक
चिखलदरा: मेलघाट येथील आमदार राजकुमार पटेल यांचे समर्थकांचा राणा दाम्पत्यांचा पोस्टरला चपला व जोड्याचा हार
अचलपूर: परतवाडा शहरातील कांडली  
गिट्टी आमराई रामनगर येथील मिळाला परतवाडा शहरातील युवकाचा मृत्यू देह
चांदूर बाजार: चांदूर बाजार तालुक्यातील कुराड पूर्णा नदीवर बांधण्यात आलेले बंधाऱ्याची संपूर्ण राज्यात होणार निर्मिती
चांदूर बाजार: माजी खासदार राणा यांनी आयुष्यात जेवढ्यावेळा श्रीराम म्हटले नसेल तेवढे निवडणुकीत म्हटले असेल: आमदार बच्चू कडू
अचलपूर: रयत संघटनाचे अध्यक्ष राहुल कडू यांनीपथ्रोट येथे अतिक्रमण  मुद्दा तहसीलदार आणि विविध अधिकाऱ्यांची उपस्थिती   सोडवला
अचलपूर: अचलपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे संगात येथील एका समाजातील दोन गटात किरकोळ कारणावरून हाणामारी
चिखलदरा: चिखलदरा तालुक्यातील दहीहंड्री येथील युवकाचा अज्ञात  वाहनाची धडकेट मृत्यू
चांदूर बाजार: विश्व हिंदू परिषद स्थापना दिना निमित्त
बजरंग दल,चे वतीने दहीहंडीचे आयोजन खासदार नवनीत राणा यांचीआमदार बच्चू कडू वर प्रहा
अचलपूर: कोठारा रुग्णालय मध्ये सात जिल्ह्यांतील १९ कुष्ठरुग्णांवर  शस्त्रक्रिया यशस्वी पुनर्रचनात्मक शास्त्रक्रिया संपन्न
चांदूर बाजार: शिरसगाव कसबा येथील 
दहीहंडी स्पर्धेचे आयोजन कालभैरव संघ ने २८ सेंकदात फोडली दहीहंडी
चिखलदरा: चिखलदरा मेलघाट येथील आमदाराची भ्रष्टाचाराची दहीहंडी फुटत आहे : आमदार  रवी राणा
अचलपूर: नगर परिषद क्षेत्रातील तिलक चौकातील व्यापारी संकुलातील दुकानात पावसाचे पाणी शिरून दुकानदारांचे नुकसान
अचलपूर: अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणारे गट ग्रामपंचायत दरियाबाद येथून वहीद खान यांची उपसरपंचपदी निवड
चांदूर बाजार: चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगांव कसबा येथील राज्य अपंग कर्मचारी संघटना चे तालुकाध्यक्षपदी अब्दुल खलील यांची निवड
चांदूर बाजार: कामापुरते जय शिवराय करून् चालणार नाही चांदूरबाजार प्रहार संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांची प्रतिक्रिया