Public App Logo
Profile Picture

Rachana Borhade

@swakarprachiti
66506Followers
7Following
पनवेल: तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या आतील भागात दगडाखाली लपलेल्या ११ फुटी अजगराची सर्पमित्रांनी केली सुटका
पनवेल: पार्क केलेल्या दुधाच्या टँकरमधून डिझेलची चोरी, कामोठे जवाहर इंडस्ट्रीज सुविधा कोल्ड स्टोअरेज येथील घटना
पनवेल: सुकापूर इथे वेल्डिंग व्यवसाय करणाऱ्याची हत्या करून नेपाळला पसार झालेल्या आरोपीला अखेर हरियाणातील फरिदाबाद इथून अटक
पनवेल: टपाल नाका येथील सुवर्णशिल अपार्टमेंटमधील प्रेम ट्रेडिंग दुकानाच्या खिडकीचे गज कापून ३५ हजारांची रोख रक्कम लंपास
अलिबाग: ऐरोली - रबाळे अंतर्गत रस्त्यावर सेंट झेव्हीयर्स शाळेजवळ एनएमएमटीची नवीन बस जळून खाक, चौकशीचे आदेश
पनवेल: नेरूळ सेक्टर 19 इथे भरधाव कारने दिलेल्या धडकेत बाईकवरील दोघे जखमी
पनवेल: कळंबोली इथल्या ब्लड लॅबमधून वातानुकूलित यंत्रणेचे १४ हजारांचे कॉम्प्रेसर गेले चोरीला
पनवेल: कामोठे सेक्टर १९ येथील एकाला नोकरीच्या निमित्ताने ३ लाख ४८ हजारांचा गंडा
पनवेल: पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्यावतीने आयुष्यमान भव: अंतर्गत कळंबोली, पनवेल इथे ग्रामसभा
अलिबाग: एनके हेरिटेज सोसायटीच्या दुकान नंबर २८ मध्ये पनवेल वाईन्स दुकान सुरू करण्यास रहिवाशांचा विरोध
अलिबाग: खारघर सेक्टर १० येथील एकाची मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने २ लाख १९ हजारांची फसवणूक
अलिबाग: बोनकोडे सेक्टर १२, १६ आणि ३ इथल्या ६ अनधिकृत बांधकामांबाबत ६ जणांवर गुन्हा दाखल
अलिबाग: पनवेल शहरातील अमरधाम स्मशानभूमी इथे एनएमएमटी बस आणि रिक्षाचा अपघात
पनवेल: काळुंद्रे पेट्रोल पंपावर कामगारांना मारहाण केल्याची घटना
पनवेल: ठोंबरेवाडी इथल्या वसंत ठोंबरे यांच्या घरी खिडकीचे ग्रिल तोडून चोरट्याने केला घरात प्रवेश
पनवेल: नवी मुंबई पोलिस आयुक्तालय इथे पोलिस आयुक्त मिलिंद भांबरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहीमेमध्ये घेतला सहभाग
पनवेल: मालगाडी घसरल्याने ठप्प झालेला दिवा – पनवेल मार्ग अखेर सुरू, मध्य रेल्वे प्रशासनाने दिली माहिती
अलिबाग: जासई इथे लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांची सभा संपन्न
अलिबाग: पनवेल शहरातील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयात स्वच्छता राखण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रुग्णालय घेतलं दत्तक
अलिबाग: पनवेल महापालिकेच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्ताने आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात विशेष कार्यक्रम
अलिबाग: पनवेल महानगर हद्दीमध्ये १ तारीख - १ तास, स्वच्छतेसाठी श्रमदान' या स्वच्छता उपक्रमाअंतर्गत १४८ ठिकाणी स्वच्छता मोहीम
पनवेल: कळंबोली स्टील मार्केट इथे लोखंडी पाईप भरून ते बडोदा, गुजरात इथल्या कंपनीला न पोहोचवता टेम्पोचालकाने केला अपहार
पनवेल: भाताण इथल्या ॲमेटी युनिव्हर्सिटीच्या गर्ल्स हॉस्टेलमधून एका मुलीचा लॅपटॉप, मोबाईल चोरीला, तालुका पोलिसात गुन्हा दाखल
पनवेल: कळंबोली सर्कलकडून पनवेल दिशेने भरधाव येणाऱ्या बाईकची धडक बसून कळंबोली बसस्टॉपवरील महिला आणि बाईकवरील दोघे जखमी
पनवेल: कळंबोली स्टील मार्केट इथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू