Public App Logo
Profile Picture

पन्हाळा न्यूज अपडेट्स

@panhalanewsupdates
22516Followers
1Following
पन्हाळा: कसबा ठाणे येथील प्रथमेश बोरगेची १० मीटर एयर पिस्टल नेमबाजी स्पर्धेसाठी निवड
पन्हाळा: माले गावच्या उपसरपंचपदी अरविंद चौगुले यांची बिनविरोध निवड
पन्हाळा: वारणाच्या दूध उत्पादकांना ५१.३७ कोटी रूपये फरकबिल देणार; अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांची माहिती
पन्हाळा: सुळे येथे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
पन्हाळा: बाजार भोगाव येथे 'सही पोषण, देश रोशन' अंतर्गत पोषण महा कार्यक्रम उत्साहात
पन्हाळा: असुर्ले येथील दालमिया साखर कारखाना प्रतिटन ३ हजार १४६ रुपये एफआरपी देणार; सोमवारपासून गळीत हंगाम सुरू
पन्हाळा: जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजे, माळवाडी येथील शाळेच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाणांचे उद्गार
पन्हाळा: पुनाळ येथील वीर जोत्याजी केसरकर स्मारक विकसित करण्यासाठी प्रयत्नशील : महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षा ज्योती ठाकरे
पन्हाळा: कोडोली येथे यशस्वी दीपावली महोत्सवाचे उद्घाटन
पन्हाळा: ज्योतिबा मंदिर येथे भाविकाचे 5 हजार रुपये चोरट्याने पळवले
पन्हाळा: चव्हाणवाडी येथे अज्ञाताकडून झाडांची कत्तल; ग्रामस्थांनी विरोध केल्याने काढला पळ
पन्हाळा: पोहाळे तर्फ बोरगाव येथील १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
पन्हाळा: रेडे घाट मार्गे रस्ता सुरू झाल्यामुळे पन्हाळगडावर पर्यटकांचा ओढा वाढला
पन्हाळा: कोलोली येथील गाडाईदेवी मंदिराला क-वर्ग यात्रास्थळ दर्जा
पन्हाळा: कोडोली येथे यशस्वी फाउंडेशनच्या वतीने 19 ते 24 ऑक्‍टोबर दरम्यान दीपावली महोत्सव; देशभरातील वैशिष्टपूर्ण वस्तूंचे स्टॉल
पन्हाळा: शिंदेवाडी येथील संजीवनी देवी गायकवाड हायस्कूलच्या वतीने ग्रंथालय सुरू; मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
पन्हाळा: अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन करंजफेण इथल्या पोलीस कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार
पन्हाळा: आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीत वारणा कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ
पन्हाळा: मोताईवडी येथे देवीच्या मंदिरात नवरात्रकरी असणारी महिला बेपत्ता; तर्कवितर्कांना उधाण
पन्हाळा: तेल्वे येथील 21 वर्षीय युवकाची आत्महत्या
पन्हाळा: कोल्हापूर शाहूपुरी येथे दुचाकी- डंपरच्या अपघातात  काळजवडे येथील 18 वर्षीय तरुण जागीच ठार
पन्हाळा: आसुर्ले येथील दत्त दालमिया कारखाना गेटवरून एकही ऊसाचे वाहन कारखान्यात येऊ देणार नाही; शेतकरी संघटनेचा इशारा
पन्हाळा: कळे बाजार भोगाव रस्त्याबाबत मनसेने आंदोलनाचा इशारा येताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ता दुरुस्तीचे लेखी आश्वासन
पन्हाळा: सावर्डे-मांगले बंधारा धोकादायक; संरक्षण कठडे त्वरित बांधावेत अशी प्रवासी वर्गातून मागणी
पन्हाळा: कळे येथील मुख्य बाजारपेठेतील रस्त्याची चाळण