Public App Logo
Profile Picture

GMM

@gmm002
15608Followers
20Following
मुंबई उपनगर: गर्दी जमवल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारावी : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
मुंबई उपनगर: अर्धा डझन शिवसेनेचे नेते लवकरच जेलमध्ये जाणार : भाजप नेते किरीट सोमय्या
मुंबई उपनगर: खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयातील ऑक्सीजन प्लांटचे उद्घाटन
मुंबई उपनगर: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मुंबई पालिकेमधील शिवसेनेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन
मुंबई उपनगर: 2 हजार 185 मराठा विद्यार्थ्यांच्या नोकरीचा प्रश्न सरकारने लवकरात लवकर मार्गी लावावा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मुंबई उपनगर: अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते चुनाभट्टी विभागातील बंटर भवन येथे कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन
मुंबई उपनगर: चेंबूर, सुमननगर येथील अण्णाभाऊ साठे उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त
मुंबई उपनगर: चेंबूर वार्ड क्रमांक 153 चे नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या प्रयत्नाने लसीकरण केंद्राची उभारणी
मुंबई उपनगर: दक्षिण मध्य मुंबई काँग्रेसची विभागीय बैठक चेंबूर येथे नालंदा हॉल मध्ये आयोजित करण्यात आली होती
मुंबई उपनगर: चुनाभट्टी येथील बंटर भवन हॉलमध्ये कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन
मुंबई उपनगर: शिवसेना ही औरंगजेबाची सेना झाली आहे; भाजप आमदार आशिष शेलार यांची टीका
मुंबई उपनगर: भ्याडपणे हल्ला करणं शिवसेनेला शोभत का?; भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचा सवाल
मुंबई उपनगर: मराठा आरक्षणासाठी लोकसभा अध्यक्षांनी एक विशेष अधिवेशन बोलवावे : खासदार राहुल शेवाळे
मुंबई उपनगर: काही राज्यातील शेतकरी मुद्दामून तीन कृषी कायद्यांचा विरोध करत आहेत : विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर
मुंबई उपनगर: भाजपने शिवसेना भवनाकडे वाकड्या नजरेने पाहू नये, अन्यथा आम्ही शिवसैनिक आहोत : आमदार सदा सरवणकर
मुंबई उपनगर: महाविकास आघाडीचा कारभार दिशाहीन पद्धतीने सुरू :  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
मुंबई उपनगर: मराठा समाजाचा आंदोलन उग्र झाले, तर त्याला पूर्णपणे राज्यसरकार जबाबदार असेल : भाजप आमदार प्रसाद लाड
मुंबई उपनगर: मंगळवारी रात्रीपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे मुंबई उपनगरातील सखल भागांमध्ये साचले पाणी
मुंबई उपनगर: शहरात दुकानदार आणि स्थानिक पोलिस यांच्यामधील वाद सोडवण्यासाठी कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी केली मध्यस्थी
मुंबई उपनगर: केंद्र सरकारच्या भाडेकरू कायद्या विरोधात मुंबईमधील डावे पक्ष आघाडीवर
मुंबई उपनगर: कुर्ला मसराणी कंपाऊंडमध्ये उघड्या मॅनहोलमुळे स्थानिक नागरिकांना त्रास; पालिकेकडे करण्यात आली तक्रार
मुंबई उपनगर: दूध दरवाढीसंदर्भात येत्या 17 जून रोजी आम्ही राज्यभर आंदोलन करणार आहोत : शेतकरी नेते अजित नवले
मुंबई उपनगर: नारायण राणे हे कर्तृत्ववान नेते आहेत; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया
मुंबई उपनगर: बॅनरबाजी संदर्भात कोणी काही बोललं तरी आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही : युवासेना सचिव वरुण सरदेसाई
मुंबई उपनगर: मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असतानाही अखेर ईडीने माजी आमदार विवेक पाटील यांना अटक केली : भाजप नेते किरीट सोमय्या