Public App Logo
Profile Picture

shirwal breaking news

@shirwalbreakingnews1
1985Followers
20Following
खंडाळा: शिरवळ पोलीस स्टेशनहद्दीमध्ये १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग, युवकाविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
खंडाळा: बावडा येथील मळाईवस्ती येथे युवकाची गळफास घेत आत्महत्या, खंडाळा पोलीस स्टेशनला नोंद
खंडाळा: लोणंद येथील उपोषणकर्ते गणेश केसकर यांच्या समर्थनार्थ धनगरसमाजच्यावतीने शुक्रवार दि.1डिसेंबरला खंबाटकी घाटात रास्ता रोको
खंडाळा: खंडाळा येथे खंबाटकी घाटात लक्झरी बसची मालट्रकला जोरदार धडक,सुदैवाने जखमी नाही,खंडाळा पोलीस दाखल
खंडाळा: फटाके वाजवण्याच्या कारणावरून दोघांना लोखंडी रॉडने मारहाण,दोघांविरुद्ध लोणंद पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद
खंडाळा: लोणंद येथे घरात घुसून पती-पत्नीला डोळ्यात चटणी टाकत मारहाण,महिलेसह 5 जणांविरुद्धलोणंद पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद
खंडाळा: शिंदेवाडी येथे परप्रांतीय कामगाराची गळफास घेत आत्महत्या, शिरवळ पोलीस घटनास्थळी दाखल
खंडाळा: खंडाळा येथे युवकाची विहिरीमध्ये आत्महत्या,खंडाळा पोलीसांनी शिरवळ रेस्क्यू टिमच्या साहाय्याने मृतदेह काढला
खंडाळा: शिरवळ येथे दुचाकीला कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील लहानगीसह तिघे गंभीर जखमी, लहानगीला पुणे येथे उपचारासाठी हलवले
खंडाळा: शिरवळ ग्रामपंचायत येथे भारतीय संविधान दिन साजरा : सरपंच रविराज दुधगावकर
खंडाळा: शहरातील लोणंद रोडवरील पेट्रोल पंपासमोर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे वाहन पकडले, खंडाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
खंडाळा: पारगाव येथे खाजगी ट्रॅव्हल्सची अज्ञात कंटेनरला जोरदार धडक, चालक जखमी
खंडाळा: सांगवी येथून संरक्षक भिंतीचे लोखंडी साहित्य आणि मोटारीची चोरी, शिरवळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
खंडाळा: नायगावच्या सावित्रीमाई स्मारकासमोर बसलेल्या ग्रामस्थांचे उपोषण शिवसेना जि.प्रमुख जाधव,सीईओ खिलारींच्या शिष्टाईने स्थगित
खंडाळा: तालुक्यात २५ आणि २६ नोव्हेंबरला नवीन मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन : तहसीलदार अजित पाटील
खंडाळा: लोणंद येथे धनगर आरक्षण प्रश्नी उपोषणास बसलेल्या गणेश केसकर यांच्या समर्थनार्थ धनगर समाजबांधवांच्या वतीने घंटानाद आंदोलन
खंडाळा: लोणंद येथील धनगर आरक्षणप्रश्नी उपोषणकर्ते गणेश केसकर यांना पाठिंबा देण्याकरिता धनगर समाजाची खंडाळा तालुक्यात दुचाकी रॅली
खंडाळा: खंडाळा येथील खंबाटकी घाटात कंटेनर उलटला, १ जण ठार, तर १ जखमी; खंडाळा पोलीस, शिरवळ रेस्क्यू टिम दाखल
खंडाळा: नायगावकरांचा विहिरीसाठी आक्रोश; गावातील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मारकासमोर बेमुदत उपोषण
खंडाळा: शिरवळ येथील कचराप्रश्नी सुरू असलेले बेमुदत साखळी उपोषण स्थगित, शिरवळ सरपंच रविराज दुधगावकर यांची यशस्वी शिष्टाई
खंडाळा: शिरवळ चा कचरा डेपो हलविण्यासाठी सटवाई कॉलनी, फुलमळा नागरिकांचे साखळी उपोषण सुरु
खंडाळा: शिरवळ येथे देशी बनावटीचे पिस्तूल, सात जिवंत काडतुसांसह परप्रांतीय युवकाला शिरवळ पोलिसांकडून अटक
खंडाळा: भादे येथील घराजवळून दुचाकीची चोरी, शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
खंडाळा: खंडाळा येथील खंबाटकी घाटात एस कॉर्नरलगत ५ वाहनांना मालट्रकने उडविले, जीवितहानी नाही
खंडाळा: तोंडल येथे गोडाऊन बांधण्याच्या खर्चावरून घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल