Public App Logo
Profile Picture

Suresh Giri

@girimahesh958
6963Followers
4Following
रिसोड: लोणी फाटा येथे वेश्या व्यवसायावर पोलिसांची धाड; ३ महिलांसह ३ पुरुष ताब्यात
रिसोड: नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाची पाणीपुरवठ्याबाबत जाहीर सूचना: मुख्याधिकारी निलेश गायकवाड
रिसोड: शहरातील लोणी फाटा येथे चोरट्याचा धुमाकुळ, चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद
रिसोड: शहरातील विविध भागातील मंगळवारच्या पाणीपुरवठा वेळापत्रकाबाबत नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाची नागरिकांना जाहीर सूचना
रिसोड: अल्पवयीन मुलगी अनेक दिवसांपासून बेपत्ता, रिसोड पोलीस स्टेशनला अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
रिसोड: मालेगाव-रिसोड-हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात, पब्लिक ॲपच्या बातमीचा इफेक्ट
रिसोड: नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाची रविवारच्या पाणीपुरवठ्याबाबत जाहीर सूचना : मुख्याधिकारी निलेश गायकवाड
रिसोड: तालुक्यातील मनसे वाहतूक सेनेत युवकांचा शहरातील विश्रामगृहात जाहीर प्रवेश
रिसोड: तालुक्यातील शेकडो युवकांनी आमदार अमित झनक यांच्या हस्ते काँग्रेसमध्ये केला प्रवेश
रिसोड: तालुक्यातील तिवळी ते गोवर्धन रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा, सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
रिसोड: नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाची गुरुवारच्या पाणीपुरवठ्याबाबत जाहीर सूचना :  मुख्याधिकारी निलेश गायकवाड
रिसोड: तालुक्यातील गौवढाळा येथे १ लाख ६० हजार रुपये किमतीची तूर जळून खाक
रिसोड: रिठादच्या नारायणा सहकारी पतसंस्थेची आमसभा पडली पार
रिसोड: तालुक्यातील स्वाभिमानीच्या पीक विमा हक्क मोर्चाला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद
रिसोड: तालुक्यातील शेकडो सौर पंप नादुरुस्त असून शेतकऱ्यांना दुरुस्त करून द्या, मनसे रिसोड शहराध्यक्षांचे तहसीलदारांना निवेदन
रिसोड: पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक पडली पार
रिसोड: तालुक्यातील पैनगंगा नदी पात्रातून अवैध रेती उत्खनन करणाऱ्यावर कारवाई होणार : तहसीलदार अजित शेलार
रिसोड: शेतकऱ्यांनी पिकहमी हक्क मोर्चाला उपस्थित राहावे : स्वभिमानी शेतकरी संघटना विर्दभ प्रमुख दामुआणा इंगोले
रिसोड: किनखेडा येथील जलसंधारण नाले रुंदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे; मनसे शहराध्यक्ष जाधव यांची जलसंधारण अधिकाऱ्यांकडे तक्रार
रिसोड: नगरपरिषद रिसोड पाणीपुरवठा विभाग जाहीर सूचना; नगरपरिषद मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांची माहिती
रिसोड: तालुक्यातील पाणंद रस्त्याची कामे रखडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या:
मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव
रिसोड: महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी रिसोड गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन : पेनबोरीचे रहिवासी रवी बोरकर
रिसोड: तालुक्यातील प्रतिबंधिक नायलॉन मांजा विक्रेत्यावर तात्काळ कारवाई करा : संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील खरात
रिसोड: कवठा रिठद येथील पीक नुकसानीपासून शेतकरी वंचित; मनसेच्या वतीने तहसीलदार अजित शेलार यांना निवेदन
रिसोड: बेलखेडा येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न