Public App Logo
Profile Picture

अनिल गायकवाड पत्रकार

@anilkbkreporter
191662Followers
19Following
कन्नड: चापानेर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार यांची भाजपा तालुकाध्यक्षपदी निवड
कन्नड: राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्षपदी रवी बोडखेंची निवड,संभाजीनगर येथे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र
कन्नड: नगरपरिषद येथे अखिल महाराष्ट्र सफाई कामगार चतुर्थश्रेणी संघटनेचे उद्घाटन.
कन्नड: शहरातील माळीवाडा परिसरातून पाडव्याची मिरुवणुक मोठ्या उत्साहात पार पडली.
कन्नड: गणपती विसर्जन मिरवणुकीचा मार्गाची प्रशासनाच्या वतीने रामबावडीपर्यंत केली पाहणी.
कन्नड: माळीवाडा परिसरात पारंपरिक पद्धतीने पोळा सण साजरा.
कन्नड: सकल मराठा समाज बांधवांनी औराळा फाटा येथे केले रास्तारोको आंदोलन
कन्नड: सखल मराठा समजाचा वतीने अंधानेर फाटा येथे आरक्षणासंदर्भात करण्यात आले रास्ता रोको आंदोलन.
कन्नड: शहरातील छाजेड नगर परिसरातील पप्पू फोटो स्टुडिओ ला शॉर्ट सर्किटमुळे लागली आग.
कन्नड: सराफा दुकान फोडून चोरट्यांनी ९ किलो ७७० ग्रॅम चांदीचे दागिने पळविले, शहरातील ब्राम्हण गल्ली येथील घटना
कन्नड: मराठा आरक्षण मिळण्यासाठी औराळी गावात दोन दिवसांच्या उपोषणाला सुरुवात
कन्नड: सकल मराठा समाजाच्या वतीने प्रत्येक गावात 1 दिवसाचे लक्षणीक उपोषण करण्यासंदर्भात तहसील,पोलीस विभागाला निवेदन
कन्नड: 24 तासात कन्नड तालुक्यात 9.5 मिली मीटर पावसाची नोंद, कन्नड महसूल विभागाची माहिती.
कन्नड: कुंभी जातीच्या प्रमाणपत्र संदर्भात हस्ता गावातील नागरिकांनी तहसील कार्यालय येथे दिले निवेदन
कन्नड: दत्त कॉलनी येथे जावयाने सासर्‍याला केली मारहाण; पत्नीला नांदवायला पाठवण्यास विरोध केल्याच्या रागातून घडली घटना
कन्नड: महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अंतरवली सराटी येथे जखमी झालेल्यांची घाटी रुग्णालयात केली विचारपूस
कन्नड: अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्जाच्या निषेधार्थ सकल मराठा संघटनेतर्फे पिशोर नाका ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा
कन्नड: मक्रंनपूर येथे शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला, 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल तर 7 जण अटकेत
कन्नड: सकल मराठा समाजाच्या वतीने औराळा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन.
कन्नड: 4 मोबाईल मेडिकल युनिटचा लोकार्पण सोहळा पिशोर नाका येथे अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते संपन्न
कन्नड: चंदन नाल्याजवळ अज्ञात वाहनाची मोटरसायकलला धडक, एक ठार
खुलताबाद: रेल शिवारातील डोंगरालगत अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या, ३ ट्रॅक्टरवर तहसील विभागाची कारवाई
कन्नड: कन्नड येथील मनीषा काळे यांना राज्यस्तरीय सर्वद स्टार आदर्श शिक्षक पुरस्कार मुबई येथे प्रदान.
कन्नड: कन्नड भाजपा कार्यालय येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विधानसभा दौरा निमित्त आढावा बैठक.
कन्नड: राजे छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला मेळावा संपन्न, हजारोच्या संख्येने महिलांची उपस्थिती.