Public App Logo
Profile Picture

aapl konkan

@virajcable
212Followers
0Following
Pen |  FDA आणि पेण पोलिसांची मोठी संयुक्त कारवाई; पान टपरी चालकावर गुन्हा दाखल.
तळा भाजप महिला मोर्चाची कौतुकास्पद कामगिरी; १८ अंगणवाड्यांना भेटी देऊन साधला संवाद.
पेणमध्ये थरार! घराजवळ आढळला १३ फुटी महाकाय अजगर! दीड तासांच्या प्रयत्नांनंतर रेस्क्यू.
"बाप्पा मोरया! पेणच्या जोहे गावात 'साखरचौथ'चा उत्साह; शेकडो विद्यार्थ्यांच्या हस्ते महाआरती!"
सुवर्णवीर सुजित पाटील यांचे पेण नगरीत ढोल-ताशांच्या गजरात आणि भव्य रॅलीने ऐतिहासिक स्वागत.
महाडमधील 'त्या' स्फोटाला कंपनीचा निष्काळजीपणाच कारणीभूत! | महाड एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई.
पालकमंत्र्यांनी केलं लोकार्पण, पण पोलादपूर एसटी स्थानकात उघड्यावर वाहतंय सांडपाणी!
"सिंधुदुर्गात भक्तीचा महासागर! बाप्पाला ८,००० मोदकांचा नैवेद्य!
श्रीवर्धन मतदारसंघातील गायरोणे गावात रस्ता दुरुस्तीसाठी थेट अध्यक्षांचेच दाम्पत्यासह श्रमदान.
रायगड पोलिसांची मोठी कारवाई! बाल लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल.
म्हसळ्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला १० वर्षांची सक्तमजुरी.
पाणी नाही, रस्ते खराब; मग सत्कार कसला?" पेण नगरपरिषदेच्या गलथान कारभाराविरोधात गणेश मंडळ आक्रमक.
मुंबई-गोवा महामार्गावर भादव आदिवासीवाडी आणि कुंभेगाव परिसरातील नागरिकांची सुरक्षा धोक्यात.
महाड एमआयडीसीमध्ये रुंदीकरणाच्या नावाखाली धुळीचे साम्राज्य!
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरअपघातांची मालिका सुरूच | ब्रेकफेल कंटेनर सुरक्षाकठडा तोडून ब्रिजखाली कोसळला!
महाड एमआयडीसीतील स्फोटांविरोधात युवा मोर्चा आक्रमक.
रिअॅक्टर स्फोटानंतर ज्योतिरादित्य पाटील यांच्या नेतृत्वात प्रशासनाला निवेदन.
सिडकोच्या जाचक धोरणाविरोधात रावे गावात शेतकऱ्यांची एल्गार बैठक
"आपला सागरकिनारा, आपली जबाबदारी!"; उरणच्या नागाव पिरवाडी किनाऱ्यावर भव्य स्वच्छता मोहीम.
कर्जतमध्ये टोरंट प्रकल्पावरून मनसे पेटली! अधिकाऱ्यांना दिला थेट 'मनसे स्टाईल'ने उत्तरदेण्याचा इशारा!
सुरुची हॉटेलजवळ काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू.
नदीचा नैसर्गिक प्रवाह धोक्यात; दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मंगेश रावकर यांची मागणी.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; धडक देऊन कंटेनर-टेम्पो ५० फूट दरीत कोसळले!
पोलीस स्टेशनच्या बाप्पाचे विसर्जन; खाकी वर्दीही रंगली भक्तीच्या रंगात.
पौष्टिक पाककला स्पर्धेने वेधले लक्ष; एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा स्तुत्य उपक्रम.