Public App Logo
Profile Picture

krushna gajbe

@krushnagajbe
11673Followers
6Following
आरमोरी मतदारसंघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कृषी पंपांना दिवसा 12 तास वीज पुरवठाच्या मार्ग मोकळा
*आमदार गजबेंच्या नेतृत्वात   शेतक-यांचा कुरखेडा ,चिखली फाट्यावर  चक्काजाम आंदोलन!, कुरखेडा तालुक्यातील धान्य खरेदी तात्काळ सुरू करा व धान खरेदीची मर्यादा वाढवून देण्याची  केली मागणी* चक्का जाम *
*देसाईगंज तालुक्यातील पोटगाव येथे महाराजस्व अभियान शिबीर*
*सर्व सरकारी विभागांनी आपापसात ताळमेळ ठेऊन महाराजस्व अभियान यशस्वी करावे*
  *आमदार कृष्णा गजबे यांचे प्रतिपादन*
कुरखेडा नगरपंचायत भारतीय जनता पार्टी बहुमतानी विजयी...
शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना 24 तास विद्युत पुरवठा करा आमदार गजबे
शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना 24 तास वीजपुरवठा मिळावा याकरिता  वडसा आरमोरी मुख्य रोडवर उपकार्यकारी अभियंता विद्युत वितरण विभाग वडसा या ठिकाणी चक्काजाम आंदोलन.
वडसा तालुक्यासह जिल्ह्यातील कृषी पंपाना २४ तास सुरळीत विज पुरवठा करा, अन्यथा आंदोलन करू-आमदार कृष्णा गजबे
महाराष्ट्र विधानसभा, हिवाळी अधिवेशन 2021
*आमदार कृष्णा गजबेंच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांसह विज वितरण कंपनिच्या कार्यालयावर धडक*
कोरची येथे भगवान् बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी
बौध्द विहार पोटगाव येथे धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने
आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बौध्द यांचे आचार व विचार व्यक्त केले.
*गाद तणामुळे नुकसान झालेल्या धान पिकाचे सर्व्हे करण्यात यावे*
*नुकसान भरपाईची आमदार गजबें यांनी पालकमंत्र्यांकडे केली मागणी*
<nis:link nis:type=tag nis:id=सरकारच्या nis:value=सरकारच्या nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=धोरणाच्या nis:value=धोरणाच्या nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=विरोधात nis:value=विरोधात nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=भाजपाचे nis:value=भाजपाचे nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=शंखनाद nis:value=शंखनाद nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=आंदोलन nis:value=आंदोलन nis:enabled=true nis:link/>।     
<nis:link nis:type=tag nis:id=राज्य nis:value=राज्य nis:enabled=true nis:link/> सरकार धर्म व मानवता विरोधी #आ.<nis:link nis:type=tag nis:id=कृष्णा nis:value=कृष्णा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=गजबे nis:value=गजबे nis:enabled=true nis:link/>
जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत विकास कामे मंजुर करण्याची  आमदार कृष्णा गजबे यांची मागणी. 
प्रमुख मागण्या 
1)कुरखेडा येथे १३२ केव्ही विद्युत उपकेंद्र स्थापन करण्याची मागणी.
जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत विकास कामे मंजुर करण्याची  आमदार कृष्णा गजबे यांची मागणी.
*आ.कृष्णा गजबे यांच्या शुभहस्ते  रानभाजी महोत्सव-2021 कार्यक्रमाचे उद्घाटन*

 *रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त*
*आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते शववाहीनेचे लोकार्पण*
समर्थ बूथ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक बूथ हा भाजपमय होणार- भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे
समर्थ बूथ अभियान म्हणजेच भाजपाच्या प्रत्येक क्षमतावान कार्यकर्त्यांच केंद्रस्थान किसन नागदेवे यांचे प्रतिपादन
बूथ संघटीत करून पक्षाची टाकत वाढविण्यासाठी समर्थ बूथ अभियान यशस्वी करावे.
आ. कृष्णा गजबे यांच्या विकास निधीतून आरमोरी विधानसभा क्षेत्रात मिळणार 47 आक्सिजन कॉन्सस्ट्रेटर
*आमदार कृष्णा गजबे यांच्या फोनला मा. उपमुख्यमंत्र्यांनी दिला दुजोरा*
सभागृहात विरोधकांची दडपशाही म्हणून आमची अभिरूप विधानसभा विधान भवन मुंबई परिसरातील..