Public App Logo
Profile Picture

नमस्कार महाराष्ट्र

@mukesh_dhawade
26458Followers
142Following
मुंबई: दादर : १०४ टक्के नाले सफाई होऊनही मुंबई करांच्या वाट्याला तुंबणार पाणी पाणी आणि पाणी;आमदार ऍड.आशिष शेलार
मुंबई: लालबाग परळ विभागातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यासाठी केंद्र उभारण्याची मागणी
मुंबई: रेल्वे प्रवासादरम्यान आणि गर्दीच्या ठिकाणी घ्यावयाच्या सुरक्षात्मक उपाययोजनेबाबत सीएसएमटीत सफाई कर्मचाऱ्यांचे चर्चासत्र
मुंबई: अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांना लालबाग येथील गुरुकुलच्या शिक्षकांची वाहिली चित्रातून श्रद्धांजली
मुंबई: वादग्रस्त अ‍ॅप प्रकरणी तिघांना अटक: पोलिस आयुक्तांनी सांगितली मोड्स ऑपरेंडी
मुंबई: म्यागनम टॉवर लालबाग मार्केट परिसरात झाडाची फांदी मैदानातील जाळीवर कोसळली
मुंबई: प्रभादेवी येथे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सहकुटुंब घेतले श्री सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन
मुंबई: अरुणोदय वाडी परिसरातील नागरी विकास कामाचा शुभारंभ
मुंबई: मुंबई बँकेसंदर्भात टीका व आरोप करणाऱ्यांना मुंबईकरांनी दिले चोख प्रत्युत्तर - विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
मुंबई: शिवडी : साईराज मित्र मंडळ समाज मंदिरातील सुशोभीकरण कामाचे नगरसेवक सचिन पडवळ यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई: सीएसएमटी : रेझिंग डे' सप्ताहनिमित्त सीएसएमटी स्थानकात लोहमार्ग पोलिसांची जनजागृती रॅली
मुंबई: शिवडीतील टी. जे. रोड येथे नागरी विकास कामांचा नगरसेवक सचिन पडवळ यांच्या उपस्थितीत शुभारंभ
मुंबई: प्रभादेवी येथे गणेशकृपा गोविंदा पथक क्रिकेट सामने; नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या हस्ते उदघाटन
मुंबई: नायगाव दादरमध्ये लवकरच फ्लड लाईट लावणार, बेस्ट व मनपा अधिकाऱ्यांसह नगरसेविका उर्मिला पांचाळ यांनी केली पाहणी
मुंबई: शिवडी गाडी अड्डा येथे खंडित झालेला पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत
मुंबई: प्रभादेवीतील ३०० वर्ष जुने श्री प्रभादेवी मंदिर प्रवेशद्वारावर हेरिटेजच्या नावाखाली लावण्यात आलेला मैलाचा दगड हटवला
मुंबई: लालबाग येथील गुरूकूलच्या बालचित्रकारांनी या वर्षभरात घडलेल्या चांगल्या वाईट घटनांची चित्रे रेखाटून 2021 ला दिला निरोप
मुंबई: मुंबईतील पहिले पूर्णतः ऑक्सिजन जंबो कोविड सेंटर लवकरच कार्यान्वित, खासदार राहुल शेवाळे यांनी घेतला कामाचा आढावा
मुंबई: सीएसएमटी : नवं वर्षाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी स्थानकात श्वान चार्ली च्या सहकार्याने रेल्वे पोलिसांची घातपात तपासणी
मुंबई: नायगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर महत्वाचे थांबे चुकवून बेस्ट बस होते पुढे मार्गस्थ, मनसेची बेस्ट अधिकऱ्यांसोबत बैठक
मुंबई: कालिचरण महाराजाने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात दादरमध्ये सामाजिक संघटनांची एकत्रित धिक्कार निदर्शने
मुंबई: कोहीनूर मिल चाळीतील नॅशनल प्रेमियर लिगचे माजी नगरसेवक सुनिल मोरे यांच्या हस्ते उदघाटन
मुंबई: परळ येथे मोफत दंत तपासणी व ब्लड शुगर तपासणी शिबिराचे नगरसेविका श्रद्धा जाधव यांच्या हस्ते उदघाटन
मुंबई: शिवडी मुंबई:शिवडी रेल्वे स्थानकातील रेल्वे रुळात झोपून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न; वडाळा लोहमार्ग पोलिसांनी वाचवला जीव
मुंबई: मोदी चाळ आंबेवाडी येथे चोकअप झालेली गटार लाईन दुरुस्त; स्थानिकांमधून समाधान
नमस्कार महाराष्ट्र (@mukesh_dhawade) | Public App