Public App Logo
Profile Picture

Shahada News

@dkgosavi
4384Followers
3Following
शहादा: म्हसावद गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या समोर मोटरसायकल चोरी, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
शहादा: शहादा शहरातून घराच्या अंगणात उभी केलेली मोटरसायकल चोरी, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
शहादा: मंदाने येथील प्रसिद्ध असलेल्या कृषक दैवत शाकंभरी अष्टभुजा मातेच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात
शहादा: शहरातील गणेशनगर परिसरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या व्यक्ती विरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शहादा: कोठली व वडाळी येथे वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे शाखा फलक अनावरण कार्यक्रम संपन्न
शहादा: सारंगखेडा गावात तापी बॅरेजजवळ दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी ४ जणांवर पोलिसात गुन्हा दाखल
शहादा: चिखली फाटा नाकाबंदी ठिकाणी वाहन चालकाने दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी २ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शहादा: लक्ष्मीनगर येथे घराच्या अंगणात उभी केलेली स्कॉर्पिओ कार चोरीस, शहादा पोलिसांत गुन्हा दाखल
शहादा: बेघर संघर्ष समितीचा शहादा प्रांत कार्यालयावर मोर्चा, प्रांताधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे दिले निवेदन
शहादा: शहादा येथील पूज्य साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंचा गौरव
शहादा: तालुक्यातील वैजाली येथे शिक्षण परिषद उत्साहात पार पडली
शहादा: मानमोडे येथे कुपोषण रोखण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावितांनी  केले सरपंचांना आवाहन
शहादा: प्रकाशा येथे जलजीवन मिशन अंतर्गत ३ कोटी ७८ लाखांच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे पालकमंत्री डॉ. गवितांच्या हस्ते भूमिपूजन
शहादा: ब्राह्मणपुरी येथे नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांचा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या हस्ते सत्कार
शहादा: संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात द्वितीय आलेल्या बामखेडातर्फेतराडी ग्रामपंचायतीची विभागीय आयुक्त समितीतर्फे पाहणी
शहादा: सारंगखेडा येथील वाघेश्वरी पेट्रोल पंपाच्या मागून उभी केलेली मोटरसायकल चोरी, अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल
शहादा: तालुक्यातील म्हसावद गावातील पिकअप वाहनचोरी करणाऱ्या संशयितास खेडदिगर येथून एलसीबीने केली अटक, दुसऱ्याचा शोध सुरू
शहादा: सारंगखेडा येथील अनरद गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल
शहादा: तालुक्यातील लोणखेडा शिवारातील घराच्या अंगणात उभी केलेली मोटरसायकल चोरी, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
शहादा: शहरातील बस स्टँड परीसरात व गांधी पुतळा रोडवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल
शहादा: म्हसावद येथे ग्रुप ग्रामपंचायतीत ग्राम विकास पॅनलचा लोकनियुक्त सरपंच, तर लोकशाही पॅनलचे एकूण ११ सदस्य विजयी
शहादा: सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलमध्ये शेतकरी गटातून बाबुलाल, तर व्यापारी गटातून मलंग अश्वाने पटकाविला प्रथम क्रमांक
शहादा: मालोनी शिवारातील हॉटेल परवेज समोरून   मोटसायकल चोरी, अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल
शहादा: शहरातील एसबीआय चौक रेस्ट हाऊस जवळ वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल
शहादा: शहरातील गांधी पुतळा समोर सार्वजनिक जागी वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालक विरोधात गुन्हा दाखल