Public App Logo
Profile Picture

Pradnya Karjavkar

@pradnyakarjavkar
10834Followers
10Following
मुंबई उपनगर: कांदेवलीतील हिरा नंदानी सोसायटीतील बोगस लसीकरणच्या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. मनीष त्रिपाठी अटकेत
मुंबई उपनगर: कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंट विषयी जोगेश्वरीतील कोकण रुग्णालयाचे डॉ. मिलिंद देवळे यांनी दिली माहिती
मुंबई उपनगर: उद्योग सारथी कार्यालयावर रिपाइची धडक; गोरेगाव युवती आघाडीने झोपडीधारकांच्या विविध प्रश्नांबाबत केली निदर्शने
मुंबई उपनगर: मालाड येथील जंबो कोविड सेंटरचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले लोकार्पण
मुंबई उपनगर: हनुमान नगरमध्ये एक व्यक्ती रक्ताने भिजलेल्या अवस्थेत फिरताना आढळली; पोलिसांनी घेतले ताब्यात
मुंबई उपनगर: पत्रा चाळीच्या पुनर्वसनाला कॅबिनेट बैठकीत मंजूरीनंतर गोरेगाव विधानसभेतील भाजप आणि शिवसेनेत खडाजंगी
मुंबई उपनगर: काँग्रेस कार्यकर्त्यांनी मढ येथील सेंट बोना वेंचर हायस्कूलची दिलेली माहिती चूकीची; शिक्षकांनी केला आरोप
मुंबई उपनगर: मालवणीत गांजा विक्रेत्याने केलेल्या तलवार हल्ल्यातील ८ पीडितांच्या कुटूंबियांची भाजप नेते गोपाल शेट्टींनी घेतली भेट
मुंबई उपनगर: गोरेगावमधील समिंत्र शाळेत संजीवनी हॉस्पिटलतर्फे लसीकरण मोहीमेचे आयोजन; २२८ नागरिकांनी घेतली कोरोना लस
मुंबई उपनगर: गोरेगाव पश्चिम स्थित भाजप कार्यालयात नगरसेविका श्रीकला पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली मन की बात कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई उपनगर: गोरेगाव पूर्वस्थित जिमखाना येथे कोरोना लसीकरण कॅम्पचे आयोजन
मुंबई उपनगर: नेस्को कोविड सेंटरमधील नर्सेसच्या मागण्या पूर्ण; रणवाल फाउंडेशन आणि महावीर एज्युकेशन ट्रस्टने दिला मदतीचा हात
मुंबई उपनगर: मालवणीत आम आदमी पक्ष आणि भारतीय कम्युनिटी पक्षातर्फे इंधन आणि गॅस दरवाढीविरोधात उपोषण
मुंबई उपनगर: दहिसर चेकनाका येथे ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपचे चक्काजाम आंदोलन; गोरेगाव भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती
मुंबई उपनगर: गोरेगांव पश्चिम येथील पत्राचाळ रहिवाशांना पुनर्वसनाकरिता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले मार्गदर्शन
मुंबई उपनगर: पोयसर नदीला जोडणाऱ्या नाल्याची सफाई न झाल्याने मनसे आक्रमक; शाखाध्यक्ष राकेश धनावडे यांनी दिला पालिकेला इशारा
मुंबई उपनगर: मालवणीतील एमएसबी महापालिका शाळेत विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून देण्यात आलेल्या धान्याला लागली कीड
मुंबई उपनगर: गोरेगाव पूर्व स्थित आरे कॉलनीत भाजप नगरसेविका प्रिती साटम यांच्यामार्फत सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उभारण्यात आले शेड
मुंबई उपनगर: गोरेगावच्या बांगुर नगरसह इतर ठिकाणी बोगस कोरोना लसीकरणच्या गुन्ह्याची नोंद; पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांची महिती
मुंबई उपनगर: बोगस लसीकरण प्रकरणात आणखी एक अटकेत; गोरेगावच्या नेस्को को सेंटरमधून गुडिया यादवला करण्यात आली अटक
मुंबई उपनगर: पत्राचाळीच्या पुनर्विकासाला मंजुरी मिळाल्यानंतर शिवसैनिक पोहोचले गणपतीच्या मंदिरात
मुंबई उपनगर: गोरेगावमधील पत्राचाळीच्या पुनर्विकासाला मंजूरी; शिवसेनेने आयोजित केला जल्लोष आणि आभार कार्यक्रम
मुंबई उपनगर: मालवणी परिसरात १६ वर्षीय तरुणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला; परिसरात भीतीचे वातावरण
मुंबई उपनगर: गोरेगाव पश्चिम येथील ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या जयंती दिनी भाकर फाउंडेशनतर्फे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
मुंबई उपनगर: जोगेश्वरी येथील लसीकरण केंद्रात बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस