Public App Logo
Profile Picture

Amravati Reporter

@public.city.reporter
111425Followers
4Following
अमरावती: महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांचे करण्यात आले स्वागत
अमरावती: सहकार नगर मैदान येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा गाडगेनगरच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता मैदानी खेळाचे आयोजन
अमरावती: अलंकार पार्क नवी वस्ती बडनेरा येथे रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन
अमरावती: वडाळी कॅम्प येथे गरजू महिला आणि मुलींकरीता 'सॅनेटरी पॅड बँक' चा शुभारंभ
अमरावती: हर हर महादेव संघटना आणि मनसेच्या वतीने शहरात मनसे चषक २०२२ वालीबॉल स्पर्धेचे उद्धघाटन
अमरावती: राजपेठ येथील युवा स्वाभिमान पार्टी जनसंपर्क कार्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
अमरावती: महापौर निवासस्थानी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांचा निरोप समारंभ, सर्व नगरसेवकांची उपस्थिती
अमरावती: मातंगपुरा येथे नगरसेविका राधा कुरील यांच्या प्रयत्नाने अंडरग्राउंड नालीच्या बांधकामाला सुरुवात
अमरावती: वणी बेलखेडा येथे झालेल्या अग्नि तांडवाच्या नुकसानीची जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केली पाहणी
अमरावती: दिल्ली येथील चॅम्पियन स्पर्धेत गोल्ड मेडलिस्ट अमित ठाकूर यांचा शहरात महापौर चेतन गावंडे यांच्या हस्ते सत्कार
अमरावती: संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे अंबानगरी फोटो व्हिडिओ ग्राफर्स असोसिएशन तर्फे छायाचित्र प्रदर्शनी
अमरावती: जिल्हा परिषदेचा कारभार लोकांतून निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या हातात असावा: जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख
अमरावती: युकेवरून शहरात परतलेल्या प्रवाशांचा एस जीन निगेटिव्ह, ओमीक्रोनची धास्ती सध्या नाही : वैद्यकीय अधिकरी विशाल काळे
अमरावती: विभागातील 2 हजार 440 पैकी 2 हजार 100 कर्मचारी संपावर कायम, फक्त तीनच मार्गावर बस सुरु: विभाग नियंत्रक श्रीकांत गभने
अमरावती: जिल्ह्यातील १,९५९ गावातील ४७ पैसेवारी जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी केली जाहीर; दुष्काळग्रस्त झाल्यामुळे मदतीचा मार्ग सुकर
अमरावती: दिल्ली येथे माजी उपमहापौर संध्या टिकले यांना नॅशनल वूमन अचिवर्स अवार्ड नारी शक्ती सन्मान प्रदान
अमरावती: ब्लिज इव्हेंटच्या वतीने स्थानिक सांस्कृतिक भवन येथे ३ दिवसीय मकर संक्रांत प्रदर्शनी आयोजन, वेशभूषा स्पर्धाचे आयोजन
अमरावती: जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करण्याचे आवाहन
अमरावती: पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी नववर्षानिमित्त जनतेला केले संबोधित; विभागाचे व्हिजनही केले स्पष्ट
अमरावती: जिल्हाधिका-यांनी घेतला कोरोना लसीकरणाचा आढावा; जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील दीड लाख मुलांचे होणार लसीकरण
अमरावती: जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त संतापले, प्रकल्पांच्या कामाला लागणार ब्रेक: विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे चव्हाण
अमरावती: जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण उद्दिष्टपूर्तीमध्ये तिवसा तालुका अव्वल, तर भातुकली दुसरा;जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव
अमरावती: भारतीय महाविद्यालयात पार पडली एड्स जनजागृती कार्यशाळा
अमरावती: हिवाळी अधिवेशनात चर्चेशिवाय विद्यापीठ बिल मंजूर करण्यात आले, त्याचा जाहीर निषेध: भाजप युवा मार्चाचे बादल कुळकर्णी
अमरावती: सांस्कृतिक भवनातील मकर संक्रांत प्रदर्शनीचे खासदार नवनीत राणांच्या हस्ते उद्घाटन