Public App Logo
Profile Picture

MyGov Marathi

@MyGovMarathi
7010Followers
0Following
२६/११ च्या शूरवीरांचे धैर्य राष्ट्र कधीही विसरणार नाही! 🇮🇳
हजारो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या २६/११ मुंबई हल्ल्यातील वीर जवानांना विनम्र अभिवादन!
२६ नोव्हेंबर २०२६ - दिवसाची दमदार सुरुवात करण्यासाठी आजचे Morning Momentum खास तुमच्यासाठी!
भारताच्या लोकशाहीची 'Main Character' ऊर्जा! 🇮🇳📜 संविधान दिन २०२६
भारताच्या कृत्रिम सांध्यांच्या निर्यातीत अवघ्या १० वर्षांत तब्बल ५० पटींहून अधिक वाढ झाली.
तुमची ग्रामपंचायत कशी कामगिरी करत आहे?

'माझी पंचायत, माझे मूल्यांकन' सर्वेक्षणात सहभागी व्हा
११ नोव्हेंबर २०२६ - दिवसाची दमदार सुरुवात करण्यासाठी आजचे Morning Momentum खास तुमच्यासाठी!
महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी दिवाळीच्या वेळेस !
१० नोव्हेंबर २०२६ - दिवसाची दमदार सुरुवात करण्यासाठी आजचे Morning Momentum खास तुमच्यासाठी!
२९ ऑक्टोबर २०२६ - दिवसाची दमदार सुरुवात करण्यासाठी आजचे Morning Momentum खास तुमच्यासाठी!
भारताची इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी बाजारपेठ २०१७ ते २०२३ या कालावधीत तब्बल ३.७ पटीने वाढली आहे!
२८ ऑक्टोबर २०२६ - दिवसाची दमदार सुरुवात करण्यासाठी आजचे Morning Momentum खास तुमच्यासाठी!
वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार युएईच्या 'फर्स्ट क्लास ऑर्डर ऑफ झायेद २' पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
भारतीय वैमानिकाला UAE चा सर्वोच्च सन्मान! 🇮🇳🇦🇪 Captain Smit Machchhar | Order of Zayed II #Shorts
पीएम गतिशक्ती' प्रतिज्ञा घ्या आणि अधिक उत्तमरीत्या जोडलेल्या भारताच्या निर्मितीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग बना.
२७ ऑक्टोबर २०२६ - दिवसाची दमदार सुरुवात करण्यासाठी आजचे Morning Momentum खास तुमच्यासाठी!
भारत आता जगासाठी केवळ बॅक ऑफिस राहिलेला नाही, तर वेगाने एक 'ब्रेन ऑफिस' बनत आहे!
'विकसित भारत'चा संकल्प केवळ आपल्या विकासापुरता मर्यादित नसून संपूर्ण जगासाठी आशेचा किरण आहे!
भारतात पेनिसिलिन G चे ऐतिहासिक पुनरागमन!
'My Culture My Story' Reel Contest मध्ये भाग घ्या आणि आपल्या भागातील परंपरा, लोककला एका रीलद्वारे सादर करा.
भारतासाठी पोडियमवर दुहेरी गौरव!
गोळाफेकमध्ये भारताची सुवर्ण भरारी! 🇮🇳🥇🎯
२१ ऑक्टोबर २०२६ - दिवसाची दमदार सुरुवात करण्यासाठी आजचे Morning Momentum खास तुमच्यासाठी!
एनएसजी (NSG) पोस्टर मेकिंग स्पर्धा
भारताचे शूरवीर 'ब्लॅक कॅट्स' (NSG) तुम्हाला किती ठाऊक आहेत? 🇮🇳⚡